Gujarat Lok Sabha Election 2024: गुजरात च्या Nadiad मध्ये दोन्ही हात गमावलेल्या Ankit Soni ने पायाने बजावला मतदानाचा अधिकार
20 वर्षांपूर्वी त्याने इलेक्ट्रिक शॉक मध्ये हात गमावले. पण जिद्दीने उभा राहत शिक्षण पूर्ण केले. अंकित पदवीधर आहे. त्याने CS पूर्ण केले आहे.
'चुनाव का पर्व देश का गर्व' म्हणत यंदा केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडून आपला अधिकार बजवण्याचं आवाहन केलं आहे. आज गुजरात च्या Nadiad मध्ये दोन्ही हात गमावलेल्या Ankit Soni ने पायाने मतदान करत आपला अधिकार बजावला आहे. त्याने इतरांनाही मतदानासाठी बाहेर पडण्याचं आवाहन केले आहे. 20 वर्षांपूर्वी त्याने इलेक्ट्रिक शॉक मध्ये हात गमावले. पण जिद्दीने उभा राहत शिक्षण पूर्ण केले. अंकित पदवीधर आहे. त्याने CS पूर्ण केले आहे.
दोन्ही हात गमावलेल्या अंकित सोनीचं मतदान
Tags
2024 India elections
Gujarat Lok Sabha Election 2024
India General Elections 2024
Lok Sabha Election
Lok Sabha Election 2024
loksabha election
Loksabha Election 2024
Loksabha Election Third Phase Voting
PM Narendra Modi
Voting
भारत मधील 2024 च्या निवडणुका
भारताच्या सर्वसाधारण निवडणुका २०२४
मतदान
महाराष्ट्र
लोकसभा निवडणूक
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement