महाराष्ट्र

Virar: विरारच्या अर्नाळा सुमुद्रात सहलीसाठी आलेला 17 वर्षांचा मुलगा बुडाला

Amol More

आज शनिवार असल्याने सायंकाली सहाच्या सुमारास चौधरी कुटूंब आपल्या नातेवाहीकांसह असे 5 ते 6 जणांचा ग्रुप समुद्र किनाऱ्यावर सहलीसाठी आला होता. यावेळी ही दुर्घटना घडली.

Satara Thoseghar Waterfall: साताऱ्यात ठोसेघर धबधब्याकडे जाणारा रस्ता खचला; पर्यटकांचा जीव धोक्यात घालून प्रवास

Jyoti Kadam

मुसळधार पावसामुळे राज्यातील प्रसिद्ध धबधबे ओसांडून वाहत आहेत. त्यात पावसाचा जोर घाटमाथ्यावर प्रचंड असल्याने ठोसेघर धबधब्याकडे जाणारा रस्ता खचल्याचे चित्र आहे.

Kolhapur Flood Update: कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पातळी वाढली; 98 बंधारे पाण्याखाली

Amol More

पावसामुळे नद्यांचं पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरलं आहे. कोल्हापूरच्या सकल भागात पाणी साचलं आहे. जिल्ह्यात पूराचीस्थिती पाहता 7006 नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे.

Shivneri Fort: शिवनेरी गडावर तटबंदीचा कडा कोसळला; जुन्नर वनविभागाकडून पर्यटकांना सतर्कतेचा इशारा

Jyoti Kadam

पुण्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस पडला. परिणामी अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहेत. शिवनेरी गडावर तटबंदीचा कडा कोसळल्याची घटना घडली आहे.

Advertisement

Mumbai Local Train Freak Accident: लोकल ट्रेनमध्ये बाहेर लटकणं तरुणाला पडले महागात, खांबाला धडकून खाली पडला, भयावह घटनेचा जुना Video व्हायरल

Pooja Chavan

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसात मुंबई ट्रेनमधून प्रवास करणे हे फारच धोकादायक ठरू शकते. शहरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Sawantwadi Crime: सावंतवाडीत विदेशी महिलेला घनदाट जंगलात ठेवलं बांधून; 3 दिवसांनी पोलिसांकडून सुटका

Amol More

या भागात गेलेल्या शेतकरी व गुराख्यांना कोणाचा तरी ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी जंगलात जाऊन पाहणी केली असता हा प्रकार उघड झाला. दरम्यान याबाबत पोलिसांना कल्पना दिल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत ग्रामस्थांच्या मदतीने तिची सुटका केली.

Mumbai Sion Bridge: सायन पूल एक ऑगस्टपासून बंद होणार, 2026 मध्ये वाहतुकीसाठी खुला होणार

Amol More

सायन पूल ब्रिटिशकालीन असून, तो 1912 मध्ये बांधण्यात आला आहे. हा पूल वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT)ने आपल्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये जाहीर केले आहे.

Beed News: बीड शहरात पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या शिक्षकाचा अचानक मृत्यू; घटनेचा Video Viral

Amol More

बीड शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या शिक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटकयाने जागीच मृत्यू झाला. ही घटना पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Advertisement

Lokmanya Tilak Rashtriya Puraskar 2024: सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

टीम लेटेस्टली

टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट कडून यंदा सुधा मूर्ती यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

Mumbai Local Stunt Viral Video: मुंबई लोकलमध्ये स्टंट करणे पडले महागात; तरुणाने एक पाय आणि हात गमावला, मध्य रेल्वेने केलं ‘हे’ आवाहन

Amol More

फरहत आझम शेख असं या तरुणाचं नाव आहे. लोकल ट्रेनच्या दारात लटकून तरुण स्टंट करताना दिसतो आहे. लोकल सुरु झाली आहे. त्या धावत्या लोकलमधल्या एका डब्याच्या खांबाला पकडून हा तरुण प्लॅटफॉर्मवर पाय ठेवून वेगाने जाताना दिसतो आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त Sanjay Pandey आगामी विधानसभा निवडणूकीत दिसणार

टीम लेटेस्टली

18 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त झालेले पांडे त्याच वर्षी 30 जून रोजी सेवेतून निवृत्त झाले.

Freight Train Cars Derailed At Boisar: बोईसर मध्ये मालवाहू गाडीचे डब्बे घसरले, वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला; पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत

टीम लेटेस्टली

बोईसर स्टेशन मध्ये मालवाहू गाडीचे डब्बे घसरले आहेत. गाडीचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला आहे याचा परिणाम पश्चिम रेल्वेच्या वाहतूकीवर झालेला नाही.

Advertisement

Solapur Pune Railway Cancel: 4 दिवस सोलापूर-पुणे रेल्वे गाड्या रद्द; इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कामासाठी ब्लॉक

Jyoti Kadam

सोलापूर पुण्यादरम्यान, धावणाऱ्या 17 रेल्वे रद्द झाल्या आहेत. दौंड येथे फेज वनमधील प्री एनआय, गुड यार्ड, ए केबिन, कॉर्ड लाइन आदी ठिकाणी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामासाठी 27 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Navi Mumbai Building Collapse Update: बेलापूर मध्ये इमारत दुर्घटनेत एक मृतदेह हाती; NDRF ची माहिती

टीम लेटेस्टली

एनडीआरएफने मातीच्या ढिगार्‍यातून दोघांची सुटका केली आहे तर एक मृतदेह बाहेर काढला आहे.

Mumbai Local Mega Block Update: मुंबई लोकल चा मध्य, हार्बर लाईन वर 28 जुलैला ब्लॉक

टीम लेटेस्टली

28 जुलै दिवशी मुंबई लोकलच्या मेन लाईन आणि हार्बर लाईन वर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

Mamta Kulkarni Drug Case: ममता कुलकर्णीला 8 वर्षे जुन्या ड्रग्ज प्रकरणात मोठा दिलासा; पुराव्याअभावी मुंबई उच्च न्यायालयाने दिली क्लीन चिट

Bhakti Aghav

ममता यांच्याविरोधात पुरेसे पुरावे नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे. या कारणास्तव हे प्रकरण बंद करण्यात आले आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशमुख यांच्या खंडपीठाने कुलकर्णी यांच्यावरील ड्रग्जचा खटला रद्द केला आहे.

Advertisement

Building Collapsed in Belapur: नवी मुंबईच्या बेलापूर मध्ये चार मजली इमारत कोसळून दुर्घटना!

टीम लेटेस्टली

रिक्षा चालकाला इमारतीखाली असताना पिलर मधून आवाज येत असल्याचं जाणवलं त्याने तातडीने इमारतीमधील सार्‍‍यांना जागे केले आणि 15 मिनिटामध्ये इमारत रिकामी केल्याने मोठा अनर्थ टळला.

NMMC Revokes Water Cuts: धरणाची पातळी वाढल्याने नवी मुंबईमधील पाणी कपात रद्द; येत्या 29 जुलैपासून पाणी पुरवठा नियमितपणे सुरू

Prashant Joshi

सुरुवातीला, जूनमध्ये कमी पाऊस आणि कमी होणारा साठा यामुळे पाणीकपात लागू करण्यात आली होती. जूनच्या मध्यापर्यंत धरणाची क्षमता केवळ 26% होती.

Nashik: तुरुंगातून सुटल्याच्या आनंदात 'भाऊं'नी काढली जल्लोष रॅली; Reel व्हायरल झाल्यानंतर नाशिक पोलिसांकडून पुन्हा अटक (Video)

Prashant Joshi

बेथेल नगर ते आंबेडकर चौकापर्यंत कार आणि सुमारे 15 दुचाकींचा ताफ्यासह ही रॅली पार पडली. त्यानंतर अनधिकृत रॅलीचे आयोजन करून सार्वजनिक गोंधळ घातल्याप्रकरणी अधिकाऱ्यांनी पाटणकर आणि त्यांच्या सहा साथीदारांना अटक केली.

Ganeshotsav 2024: गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील शिधापत्रिकाधारकांना मिळणार ‘आनंदाचा शिधा’; 15 ऑगस्टपासून सुरु होणार वाटप

टीम लेटेस्टली

प्रती संच १०० रुपये या सवलतीच्या दराने मिळणाऱ्या या ‘आनंदाचा शिधा’ संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि १ लीटर सोयाबीन तेल या शिधाजिन्नांचा समावेश असणार आहे.

Advertisement
Advertisement