Virar: विरारच्या अर्नाळा सुमुद्रात सहलीसाठी आलेला 17 वर्षांचा मुलगा बुडाला
आज शनिवार असल्याने सायंकाली सहाच्या सुमारास चौधरी कुटूंब आपल्या नातेवाहीकांसह असे 5 ते 6 जणांचा ग्रुप समुद्र किनाऱ्यावर सहलीसाठी आला होता. यावेळी ही दुर्घटना घडली.
विरारच्या अर्नाळा सुमुद्रात सहलीसाठी आलेला एक 17 वर्षांचा मुलगा बुडाल्याची घटना घडली आहे. सचिन चौधरी (वय 17) असे समुद्राच्या पाण्यात बुडालेल्या मुलाचे नाव असून तो विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी परिसरातील राहणारा आहे. अर्नाळा सागरी पोलीस, तटरक्षक जवान आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने मुलाचा मृतदेहाचा शोध घेत आहेत. आज शनिवार असल्याने सायंकाली सहाच्या सुमारास चौधरी कुटूंब आपल्या नातेवाहीकांसह असे 5 ते 6 जणांचा ग्रुप समुद्र किनाऱ्यावर सहलीसाठी आला होता. यावेळी ही दुर्घटना घडली.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)