Mumbai Local Mega Block Update: मुंबई लोकल चा मध्य, हार्बर लाईन वर 28 जुलैला ब्लॉक
28 जुलै दिवशी मुंबई लोकलच्या मेन लाईन आणि हार्बर लाईन वर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
मुंबई लोकलचा रविवार 28 जुलै दिवशी मेगा ब्लॉक आहे. मध्य रेल्वे मार्गावर अप आणि डाऊन फास्ट लाईन वर माटुंगा ते मुलुंड दरम्यान 11.05 ते 3.05 दरम्यान ब्लॉक आहे. हार्बर अप आणि डाऊन मार्गावरील 4 तासांचा ब्लॉक आहे. वाशी ते पनवेल दरम्यान 11 ते 4 ब्लॉक आहे. उरण आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मात्र ब्लॉक नसेल. ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी दरम्यान 11 ते 4 ब्लॉक असणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement