Navi Mumbai Building Collapse Update: बेलापूर मध्ये इमारत दुर्घटनेत एक मृतदेह हाती; NDRF ची माहिती

एनडीआरएफने मातीच्या ढिगार्‍यातून दोघांची सुटका केली आहे तर एक मृतदेह बाहेर काढला आहे.

Belapur | X

नवी मुंबई मध्ये आज पहाटे बेलापूर सेक्टर 19 मध्ये बिल्डिंग कोसळली आहे. यामध्ये दोन जणांची सुटका करण्यात आली आहे. तर एनडीआरएफने एक मृतदेह बाहेर काढला आहे. सध्या जखमींना अपोलो हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे. दरम्यान बचावकार्य सुरू आहे. तसेच ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे. Building Collapsed in Belapur: नवी मुंबईच्या बेलापूर मध्ये चार मजली इमारत कोसळून दुर्घटना! 

बेलापूर इमारत दुर्घटनेत एकाचा मृत्यू

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now