Freight Train Cars Derailed At Boisar: बोईसर मध्ये मालवाहू गाडीचे डब्बे घसरले, वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला; पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत
बोईसर स्टेशन मध्ये मालवाहू गाडीचे डब्बे घसरले आहेत. गाडीचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला आहे याचा परिणाम पश्चिम रेल्वेच्या वाहतूकीवर झालेला नाही.
बोईसर स्टेशन मध्ये मालवाहू गाडीचे डब्बे घसरले आहेत. गाडीचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला आहे याचा परिणाम पश्चिम रेल्वेच्या वाहतूकीवर झालेला नाही. सध्या डब्बे पुन्हा रूळावर आणण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी अधिकारी दाखल आहेत. Mumbai Local Train Freak Accident: लोकल ट्रेनमध्ये बाहेर लटकणं तरुणाच्या जीवाशी बेतलं, खांबाला धडकून खाली पडला, भयावह घटनेचा Video व्हायरल .
Advertisement
संबंधित बातम्या
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Jalgaon-Surat Goods Train Derails: अमळनेर रेल्वे स्थानकात जळगाव-सूरत मालगाडी घसरली, वाहतूक विस्कळीत; पहा कोणत्या गाड्या वळवल्या, कोणत्या रद्द ?
Advertisement
Advertisement
Advertisement