Lokmanya Tilak Rashtriya Puraskar 2024: सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट कडून यंदा सुधा मूर्ती यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. सुधा मूर्ती या सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत. संगणक क्षेत्रातील व्यावसायिक आणि इन्फोसिस या प्रसिद्ध संस्थेचे सहसंस्थापक एन.आर.नारायणमूर्ती ह्यांच्या त्या पत्नी आहेत. नुकत्याच त्या राज्यसभेच्या खासदार झाल्या आहेत. मागील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन करण्यात आला होता. टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट कडून हा पुरस्कार दिला जातो.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)