Mumbai Local Train Freak Accident: लोकल ट्रेनमध्ये बाहेर लटकणं तरुणाला पडले महागात, खांबाला धडकून खाली पडला, भयावह घटनेचा जुना Video व्हायरल

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसात मुंबई ट्रेनमधून प्रवास करणे हे फारच धोकादायक ठरू शकते. शहरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Mumbai Local Train Freak Accident: PC TW

Mumbai Local Train Freak Accident:  मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसात मुंबई ट्रेनमधून प्रवास करणे हे फारच धोकादायक ठरू शकते. शहरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोकल ट्रेनमध्ये बाहेर लटकणे हे एका तरुणाला चांगलेच महागत पडले आहे. ट्रेन भरगच्च भरली असल्याने हा तरुण बाहेर लटकलेला. त्यानंतर तरुण खांब्याला धडकून चालत्या ट्रेनमधून खाली पडला. ट्रेनमधून खाली पडल्यानंतर तो जखमी झाला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर RPF ने प्रतिक्रिया दिली आहे. सदर व्हिडिओ हा जुना असून या घटनेत तरुण जखमी झाल्याचे पोलीस दलाकडून सांगण्यात आले. (हेही वाचा- रुळ क्रॉस करताना बस अडकली, मोटारमॅनच्या मदतीने 40 विद्यार्थ्यांची सुटका)

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now