महाराष्ट्र
विधानसभा निवडणूक 2024: शिवसेना (UBT) 15 आणि काँग्रेसच्या 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, पाहा यादी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेShiv Sena (UBT), Congress Candidate Second List: महाविकासआघाडीतील शिवसेना (UBT) आणि राष्ट्रीय काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपली दुसरी उमेदवार यादी आज (शनिवार, 26 ऑक्टोबर) जाहीर केली. या यादीमध्ये अनुक्रमे 15 आणि 23 जणांचा समावेश आहे.
Mumbai Local News: रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; हे वेळापत्रक वाचूनच प्रवासासाठी बाहेर पडा
Jyoti Kadamउपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामासाठी रविवारी २७ ऑक्टोंबर रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Anil Deshmukh Autobiography: अनिल देशमुख यांच्या 'Diary of a Home Minister' मधील काही पाने सोशल मीडियावर, राजकीय वर्तुळात खळबळ
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेशरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आपल्या ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या आत्मचरित्रातील (Anil Deshmukh Autobiography) काही पाने आपल्या सोशल मीडिया (Social Media) हँडलवर पोस्ट केली आहे.
Sujay Vikhe Patil Vs Jayashree Thorat: जयश्री थोरात यांच्याबद्दल सुजय विखे पाटील यांच्या कार्यकर्त्याचे आक्षेपार्ह विधान; संगमनेर येथे जाळपोळ
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेजयश्री थोरात यांच्याबद्दल सुजय विखे पाटील यांच्या समर्थकाने आक्षेपार्ह विधान केल्याने संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.
Maharashtra Assembly Elections 2024: निवडणूक कालावधीत 13 ते 20 नोव्हेंबर सायंकाळी 6.30 पर्यंत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध
टीम लेटेस्टलीमतदान संपण्याच्या आधी ४८ तासाच्या कालावधीत निवडणूक निकालांचे अंदाज (ओपिनियन पोल) अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर प्रतिबंध असेल.
Leopard in Wagholi: पुण्यातील वाघोली परिसरात पुन्हा आढळला बिबट्या; रहिवाशांमध्ये सुरक्षिततेची चिंता वाढली (Watch Video)
Prashant Joshiएका स्थानिक तरुणाने याचा एका व्हिडीओ बनवला, जो सध्या व्हायरल होत आहे. या भयावह घटनेने रहिवाशांमध्ये सुरक्षिततेची चिंता वाढली आहे.
BEST च्या Minibuses 20 दिवसांपासून बंद, सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल; आर्थिक अडचणींमुळे कंत्राटदाराने मिनीबस पुरवण्यास दर्शवली असमर्थता
Bhakti Aghavजवळपास 20 दिवसांपासून या बसेस बंद असल्याने पश्चिम उपनगरातील प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. प्राप्त माहितीनुसार, बेस्टकडे भाडेतत्त्वावर 280 वातानुकूलित मिनीबसचा ताफा होता. या बसेस मरोळ, दिंडोशी आणि ओशिवरा सारख्या प्रदेशांसह पश्चिम उपनगरांमध्ये चालवल्या जात होत्या. मात्र, कंत्राटदाराने आर्थिक अडचणीचे कारण देत 12 ऑक्टोबर रोजी या बसेसचा पुरवठा बंद केला.
Sanjay Raut Bail: मानहानीच्या प्रकरणात संजय राऊत यांना जामीन मंजूर; काय आहे नेमकं प्रकरण? वाचा
Bhakti Aghavसंजय राऊत यांना आज जामीन मंजूर केला आहे. संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात त्यांच्या शिक्षेला आव्हान दिले. राऊत यांनी दंडाधिकारी न्यायालयाने सुनावलेल्या 15 दिवसांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेविरोधात सत्र न्यायालयात फेरविचार अर्ज दाखल केला होता.
Gadchiroli Shocker: जंगलात सेल्फी घेणे जीवावर बेतले; हत्तीने तरुणाला चिरडले, जागीच मृत्यू, गडचिरोलीच्या कुनघाडामधील घटना
Prashant Joshiएक हत्ती जंगलात फिरत असल्याची माहिती श्रीकांत व त्याच्या साथीदारांना मिळाली. हत्ती पाहण्याच्या उत्साहात श्रीकांत आणि त्याचे दोन साथीदार गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास जंगलात गेले. हत्तीसोबत सेल्फी घेण्यासाठी श्रीकांत हत्तीजवळ पोहोचताच हत्तीने त्याच्यावर हल्ला केला.
Gold Seized In Pune: पुण्यात नाकाबंदी दरम्यान टेम्पोत सापडलं 138 कोटी रुपये किमतीचे सोने
Dipali Nevarekarपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सोनं खाजगी कंपनीचं असून मुंबईहून पुण्याला ते आणलं जात होतं.
Maharashtra Assembly Election 2024: देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून दाखल केला उमेदवारी अर्ज
Bhakti Aghavदेवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाच्या नेत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सहाव्यांदा तिकीट दिल्याबद्दल आभार मानले.
Worli Vidhan Sabha Constituency: वरळी मध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरूद्ध शिवसेना Milind Deora यांना उमेदवारी देणार?
Dipali Nevarekarमिलिंद देवरा यांच्याकडे लोकसभा निवडणुकीच्या वेळी वरळी मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
Ajay Chaudhari vs Sudhir Salvi: शिवडी मधून ठाकरे गटाने अजय चौधरी यांना तिकीट जाहीर करताच सुधीर साळवी समर्थकांची संतापून घोषणाबाजी; सुधीर साळवींच्या भूमिकेकडे सार्यांच लक्ष
Dipali Nevarekarसुधीर साळवी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव आहेत. यंदा हे शिवडीमधून ठाकरे गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत.
NCP Second List of Candidates for Maharashtra Assembly: अजित पवारांकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर; सुनील टिंगरे, सना मलिक सह निशिकांत पाटील यांच्या नावाचा समावेश
Dipali Nevarekarअजित पवारांनी एनसीपीच्या दुसर्या यादी मध्ये तासगाव, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
Zeeshan Siddique यांचा अजित पवारांच्या NCP मध्ये पक्षप्रवेश; विधानसभेसाठी वांद्रे पूर्व मधून वरूण सरदेसाई विरूद्ध उमेदवारी जाहीर
Dipali Nevarekarऑगस्ट महिन्यात झालेल्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणूकांच्या वेळेस झिशान यांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कॉंग्रेसने कारवाई करत त्यांना पक्षातून काढले होते.
Maharashtra Assembly Elections 2024: आचारसंहिता लागू झाल्यापासून 15 ते 24 ऑक्टोबरपर्यंत राज्यात 90 कोटी 74 लाखांची मालमत्ता जप्त, पहा तपशील
टीम लेटेस्टलीधनशक्तीचा वापर करुन मतदारांना प्रलोभन दाखवणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी आयकर विभाग देखील पुढे सरसावला आहे. राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या काळात पैशांचा गैरवापर रोखण्याच्या उद्देशाने प्राप्तीकर विभागाने मुंबई इथे नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे.
Mumbai Fire Incidents: मुंबईतील 70% आगीच्या घटना या इमारतींमधील सदोष विद्युत पायाभूत सुविधांमुळे; उच्च-दर्जाच्या अग्निरोधक सामग्रीचा वापर महत्वाचा- FSAI
Prashant Joshiअशा घटना टाळण्यासाठी आणि त्यांचे परिणाम कमी करण्यासाठी कडक सुरक्षा उपाय आणि विद्युत यंत्रणा व अग्निशामक उपकरणे या दोन्हींच्या नियमित देखभालीची तातडीची गरज असल्याचे दिसून येते.
Maharashtra Assembly Elections: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीर केली पहिली यादी; 48 उमेदवारांच्या नावांची घोषणा
Prashant Joshiमाजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना नागपूर उत्तर मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी दिली आहे. सुनील देशमुख अमरावतीतून निवडणूक लढवणार आहेत.
NCP Sharad Pawar Candidate List: शरद पवार गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर; जाणून घ्या कोणाला मिळाले तिकीट
Bhakti Aghavराष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार यांनीही आपल्या उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जयंत पाटील यांनी पहिल्या यादीत शरद पवार गटाच्या एकूण 45 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
Sameer Bhujbal Resigns: महायुतीला मोठा झटका! समीर भुजबळ यांचा राजीनामा; नांदगाव विधानसभा मतदारसंघातून लढणार अपक्ष निवडणूक
Bhakti Aghavराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (राष्ट्रवादी) अजित पवार गटातील ओबीसी नेते समीर भुजबळ यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. भुजबळ आगामी विधानसभा निवडणूक नांदगाव मतदारसंघातून लढवण्याच्या तयारीत आहेत. मात्र, नांदगावची जागा सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या ताब्यात आहे.