Gold Seized In Pune: पुण्यात नाकाबंदी दरम्यान टेम्पोत सापडलं 138 कोटी रुपये किमतीचे सोने
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सोनं खाजगी कंपनीचं असून मुंबईहून पुण्याला ते आणलं जात होतं.
पुण्यात सहकार नगर मध्ये नाकाबंदी दरम्यान पोलिसांना एका टेम्पोमध्ये 138 कोटी रूपयांचं सोनं सापडलं आहे. काही दिवसांपूर्वी पुण्याजवळच गाडीत कोट्यावधी पैसे सापडले होते आणि आता सोनं सापडल्याने पोलिस अलर्ट झाले आहेत. राज्यात सध्या विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरूआहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी यंत्रणा अलर्ट मोड वर काम करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सोनं खाजगी कंपनीचं असून मुंबईहून पुण्याला ते आणलं जात होतं. सध्या कंपनीला संबंधित कागदपत्र पाठवण्याच्या सूचना दिल्या आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि इन्कम टॅक्सची या प्रकरणाची माहिती घेत आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement