Leopard in Wagholi: पुण्यातील वाघोली परिसरात पुन्हा आढळला बिबट्या; रहिवाशांमध्ये सुरक्षिततेची चिंता वाढली (Watch Video)
एका स्थानिक तरुणाने याचा एका व्हिडीओ बनवला, जो सध्या व्हायरल होत आहे. या भयावह घटनेने रहिवाशांमध्ये सुरक्षिततेची चिंता वाढली आहे.
Leopard in Wagholi: पुण्यातील वाघोली परिसरात बिबट्याची दहशत वाढत असलेली दिसत आहे. काही दिवसांपूर्वी बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून, एका मेंढीला जखमी केले होते. आता वाघोलीत पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली आहे. वाघोलीमधील भाडळेवस्तीवर आज बिबट्या दिसला. एका स्थानिक तरुणाने याचा एका व्हिडीओ बनवला, जो सध्या व्हायरल होत आहे. या भयावह घटनेने रहिवाशांमध्ये सुरक्षिततेची चिंता वाढली आहे. माहितीनुसार वनविभाग बिबट्याची हालचाल टिपणार आहे. नंतर पिंजरा लावून बिबट्याला पकडले जाईल. (हेही वाचा: Gadchiroli Shocker: जंगलात सेल्फी घेणे जीवावर बेतले; हत्तीने तरुणाला चिरडले, जागीच मृत्यू, गडचिरोलीच्या कुनघाडामधील घटना)
Leopard in Wagholi:
Advertisement
संबंधित बातम्या
Leopard Attacks Pet Dog: मालक फोनवर व्यस्त; दबक्या पावलात येऊन बिबट्याचा झोपलेल्या कुत्र्यावर हल्ला (Video)
Jalgaon Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू; आईच्या हातातून नेले हिसकावून
Leopard Attack In Ambegaon: आंबेगावात बिबट्याचा 3 मोटारसायकलस्वारांवर हल्ला; 17 वर्षांची मुलगी जखमी
Leopard Safari: मुंबईकरांसाठी खुशखबर! बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुरु होणार बिबट्याची सफारी
Advertisement
Advertisement
Advertisement