NCP Second List of Candidates for Maharashtra Assembly: अजित पवारांकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर; सुनील टिंगरे, सना मलिक सह निशिकांत पाटील यांच्या नावाचा समावेश

अजित पवारांनी एनसीपीच्या दुसर्‍या यादी मध्ये तासगाव, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

Ajit Pawar | (Photo Credit - X)

Maharashtra Assembly Election 2024: : अजित पवारांकडून आज विधानसभा निवडणूकीसाठी दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सात महत्त्वाच्या नावांचा समावेश आहे. अजित पवारांनी इस्लामपूर मध्ये जयंत पाटील यांच्याविरूद्ध निशिकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तासगाव मध्ये रोहित पाटील विरूद्ध संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक, वडगाव शेरी मधून पुणे पोर्शे कार अपघातावेळी चर्चेत आलेल्या सुनील टिंगरे यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. Zeeshan Siddiqui यांचा अजित पवारांच्या NCP मध्ये पक्षप्रवेश; विधानसभेसाठी वांद्रे पूर्व मधून वरूण सरदेसाई विरूद्ध उमेदवारी जाहीर .

एनसीपीची दुसरी मतदार यादी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now