प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

Winter Sex Tips: पार्टनर सोबत इंटिमेट होण्यासाठी बेस्ट सीझन कोणता? असा काही सर्व्हे केल्यास निर्विवाद पणे हिवाळ्याला (Winters) पसंती मिळू शकेल. वर्षभराच्या कामातून थोडासा विसावा घेऊन येणार सीझन म्हणजे हिवाळा, सण- समारंभ संपल्यावर, कामातून थोडासा वेळ काढत तुमच्या पार्टनर सोबत एखादी ट्रीप करण्यासाठी हा सीझन नक्कीच बेस्ट पर्याय ठरेल. रम्य वातावरणातील थंडाव्यासोबतच प्रेमी युगुलांची सेक्स (Sex) करण्याची इच्छा देखील वाढत जाते. यंदा तुम्हीही असा काही प्लॅन करत असाल तर आम्ही तुमच्या मदतीसाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. तुमच्या नेहमीच्या सेक्स करण्याच्या पद्धतीमध्ये थोडा बदल करून तुम्ही बाहेरच्या थंड वातावरणातही बेड वरची हिट कायम ठेऊ शकाल.. चला तर मग पाहुयात काय आहे हा सेक्स गाईड..

1) उबदार मोजे घालून करा सेक्स

थंडीच्या सीझन मध्ये जिथे चादरीतूनही बाहेर येण्याची इच्छा न होणाऱ्यांना कपडे काढून सेक्स करणे म्हणजे कठीणच आहे. पण, यंदा तुम्ही उबदार मोजे किंवा मांड्यांपर्यंत येणारे Stockings घालून सेक्स एन्जॉय करू शकता. यामुळे तुमचे पाय उबदार राहतात तसेच सेक्स करते वेळी ग्रीप धरायला सुद्धा मदत होते.

2) Cuddling साठी द्या खास वेळ

थंडी मध्ये सेक्स करताना पहिल्याच पायरीला वाईल्ड होण्याऐवजी थोडी हळुवार सुरुवात करा. यासाठी कडलींग म्हणजेच एकमेकांच्या मिठीत राहणे हा उत्तम स्टार्ट असू शकतो. यामुळे शरीराची उब जाणवून सेक्सचा मूड सेट व्हायला सुद्धा मदत होते.

3) हॉट शॉवर सेक्स

तुम्ही शॉवर सेक्स ही संकल्पना ऐकलीच असेल, पावसात भिजल्याचा भास निर्माण करत पार्टनर सोबत अंघोळ करताना जवळीक साधण्याचा हा एक मार्ग आहे. थंडीत या पर्यायाचा वापर करताना गरम पाण्याचा शॉवर घेऊन एक खास इंटिमेट क्षण तुम्ही अनुभवू शकता. यामुळे सेक्स करतेवेळी तुम्हाला फोरप्ले पासून सुरुवात करण्याची गरज लागणार नाही.

4) ऑइल मसाज

सेक्स करण्यापूर्वी एक छान ऑइल मसाज घेतल्याने शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते, साहजिकच यामुळे तुमचे सेक्स हॉर्मोन्स देखील उत्तेजित होतात. आता हा मसाज जर का पार्टनर्सनेच एकमेकांना दिला तर त्याहून उत्तम योग नाहीच.

5) ल्युबचा वापर करा

थंडीत अनेकदा वातावरणातील कोरडेपणामुळे प्रायव्हेट पार्ट देखील ड्राय पडतात, अशातच सेक्स केल्यास चुरचुरण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी शक्य असल्यास तुमच्या फोरप्ले मधूनच पार्टनरला वेट करण्याचा प्रयत्न करा यासाठी ओरल सेक्स हा पर्याय उत्तम ठरतो. मात्र तरीही उपयोग होत नसल्यास ल्युब चा वापर करता येईल. लक्षात ठेवा बाजारात मिळणारे ल्युब्स हे अनेकदा केमिकल युक्त असतात तुमच्या क्षमतेनुसार त्याचा वापर करा व त्रास होत असल्यास तात्काळ वापर थांबवा.

6)आउटडोअर सेक्स

तुम्हाला जर का अगदीच अडव्हेंचर्स सेक्सची आवड असेल तर हा पर्याय तुमच्या नक्की माहितीचा असेल. पण थंडीच्या सीझन मध्ये आउटडोअर सेक्स प्लॅन भरणार असाल तर निदान एखादी कोझी जागा निवडा.  जसे की कार सेक्स, एखाद्या निर्मनुष्य स्थळी जाऊन तुम्ही पार्टनर सोबत कार मध्ये इंटिमेट होऊ शकता.

7)ओरल सेक्स पूर्वी गरम पेय घ्या

इंटिमेट होतेवेळी ओरल सेक्स करणे जर का तुम्हाला आवडत असेल तर थंडीच्या सीझन मध्ये तुम्हाला त्यात केवळ एक गोष्ट ऍड करायची आहे. जेव्हा तुम्ही ओरल सेक्स करणार असाल त्यापूर्वी चहा किंवा कॉफी असे एखादे गरम पेय घ्या. यामुळे तुमचे ओठ गरम होतात आणि साहजिकच ओरल करतेवेळी पार्टनरला सेन्सेशन निर्माण होतील

लक्षात ठेवा, थंडीत  सेक्स करताना नेहमीपेक्षा थोडा वेग कमीच ठेवावा. एकमेकांच्या शरीराची उब जाणवून जवळीक केल्यास तुमच्यातील बॉण्ड देखील अधिकच मजबूत होऊ शकतो.

(सूचना : या लेखाचा उद्देश हा माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे)