Image For Representation (Photo Credits: Unsplash)

Hot Sex Tips: कपल्सच्या नात्यात सुरुवातीचे काही दिवस तरी सेक्सला अनन्य साधारण महत्व असतंं, तुम्ही लकी असाल तर हा सुरुवातीचा काळ जरा अधिक वर्ष टिकुन राहु शकतो, पण अशावेळी एकत्र कुटुंबात राहावंं लागत असेल तर मात्र चांगलीच पंंचाईत होते. अचानक कोणी रुम मध्ये आलंं तर, आवाज जास्त होतोय का? दिवसभरात मूड झाला तर काय करायचं? आता लॉकडाउन मध्ये तर अनुभव आपल्यापैकी अनेकांंनी घेतला असेल हो ना? पण अशावेळी तुम्ही काही सोप्प्या टिप्स वापरुन एकाच दगडात दोन पक्षी मारु शकता. आज आपण अशा काही ट्रिक्स पाहणार आहोत ज्यामुळे घरात शांत पणे इतरांंना Disturb आणि स्वतःला Awkward न करता तुम्ही सेक्सची मजा पुरेपुर घेऊ शकता. Hot Sex Positions: पूर्ण कपडे न काढता सेक्स करण्यासाठी 'या' पोझिशन आहेत बेस्ट; लॉकडाऊन काळात एकत्र कुटुंबात राहतानाही घेऊ शकाल मजा!

Kiss While Moaning

सेक्स करताना आवाज करणे हे नेहमीच हॉट असते, सुस्कारा सोडत महिला आणि पुरुष एकमेकांंच्या मूव्हजचे कौतुकच करत असतात, पण हे आवाज बाहेर जाऊ द्यायचे नसतील तर जेव्हा आपण एकदम हॉट स्टेज ला पोहचता तेव्हा पार्टनरला किस करत राहा जेणेकरुन तुम्हाला Moaning इतकीच मज्जा सुद्धा येईल आणि बाकी आवाजाची सुद्धा समस्या येणार नाही.याशिवाय तुम्हाला किस करणे शक्य नसेल तर उशीला चावु शकता.

Shower Sex  

शॉवर सेक्स करताना पाण्याच्या आवाजामुळे तुमचा आवाज फार होत नाही. फक्त तुम्ही एकत्र बाथरुम मध्ये जाताना आणि बाहेर येताना थोडी काळजी घ्या. या वेळी उभे राहुन करायच्या सेक्स पोझिशन्स ट्राय करता येतात त्यामुळे तुमच्या रुटीन मध्ये सुद्धा थोडा बदल येतो. Sex Positions Guides: जगभरातील कपल्स मध्ये फेमस आहेत या 5 टॉप सेक्स पोझिशन्स, तुम्हीही करु शकता ट्राय

Music During Sex

सेक्स करत असताना खोलीत म्युझिक लावा, अगदी रोज ठरलेल्या वेळी ही ट्रिक करु नका. यामूळे तुमचाही मूड सेट व्हायला मदत होते आणि आवाजाची, खोलीत अचानक कोणी शिरण्याची चिंता सुद्धा दुर होते.

Slow Sex

सेक्स म्हणजे नेहमीच आतेताई पणा नव्हे त्याऐवजी कधी तरी स्लो सेक्स सुद्धा ट्राय करा, यामध्ये आपल्याला थांबुन थांबुन पेनिट्रेट करायचे असते त्यामुळे एक Rhythm सेट होते आणि सेक्सची मजा वाढते.

Opt To Good Bed

सेक्स करताना अनेकदा तुमच्यापेक्षा जास्त बेडचाच आवाज होत असतो त्यामूळे एक उत्तम बेड घ्या,नवीन घेतलात तर उत्तमच किंंवा जर काही थोडका बिघाड असेल तर तु सुधारुन घ्या.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे, यास सल्ला समजू नये, तुमच्या पार्टनरशी बोलून मगच याबाबत निर्णय घ्या)