प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

Sex Tips: अनेकदा सेक्स लाईफ (Sex Life)  मध्ये सुधारणा आणण्यासाठी कपल्सनी वेगवेगळ्या सेक्स पोझिशन (Sex Positions)  ट्राय करुन पाहाव्यात असा सल्ला दिला जातो. यामुळे रुटीन मध्ये बदल जाणवतो, कधी कधी तर पोझिशन नुसार सेक्स मध्ये दोन्ही पार्टनर्सना लीड घेण्याची समान संंधी मिळते त्यामुळे एकुणच सेक्स मधील इंटरेस्ट वाढतो. तुम्हीही जर का तुमच्या रोजच्या सेक्स लाईफ ला कंंटाळला असाल तर त्यामध्ये थोडा बदल करा याकरिता आज आपण जगभरातील कपल्सच्या काही आवडत्या सेक्स पोझिशन्स जाणुन घेणार आहोत, विशेष म्हणजे या सर्व पोझिशन कोणालाही शक्य होतील अशा आहेत, त्यामुळे तुम्ही लवचिक आहात का? वजन जास्त आहे तर जमेल का? लिंंगाचा आकार लहान असेल तर शक्य आहे का असे कोणतेही प्रश्न यात अडथळा ठरणार नाहीत. चला तर मग पाहुयात पाच लोकप्रिय सेक्स पोझिशन्स

डॉगी स्टाईल

तुमच्यापैकी जर कोणी डॉगी स्टाईल पहिल्यांदा ट्राय करणार असाल तर ही पोझिशन कशी आहे हे आधी जाणून घेऊयात. या पोझिशन मध्ये महिला पार्टनर ही गुडघ्यावर ओणवी बसते आणि पुरुष पार्टनर हा मागून पेनिट्रेट करत असतो, यात तुम्ही Anal सेक्स (Anal Sex)  सुद्धा ट्राय करू शकता किंवा नेहमीप्रमाणे व्हजायना मध्ये सुद्धा पेनिट्रेट करू शकता. याविषयी सविस्तर जाणुन घेण्यासाठी इथे क्लिक करा.

बटरफ्लाय सेक्स पोझिशन

ही पोझिशन बरीच सोप्पी आहे, यामध्ये दोन्ही पार्टनर्सनी एकमेकांकडे तोंड करून बसायचे आहे. दोघांनी पाय काहीश्या अंतराने पसरून मग एकमेकांना जवळ घ्यावे. बसून सेक्स करताना थोड्या वेळाने फिमेल पार्टनरने पुरुषाच्या मांडीवर यावे आणि पाय पाठीभोवती गुंडाळून घ्यावेत.

69 सेक्स पोझिशन

जगभरातील पुरुषांंची ही सेक्स पोझिशन फेव्हरेट आहे. या मध्ये दोघांंनीही एकमेकांंच्या सेक्स अवयवांंना लिक करायचे असते, अर्थात सर्व पुरुषांना ब्लोजॉब आवडत असल्याने ही त्यांंची फेव्हरेट पोझिशन असण्यात कुतुहल नाही मात्र विशेष म्हणजे महिलांंना सुद्धा त्यांंच्या पार्टनरने लिक करुन खुश करावे असे वाटते त्यामुळे ही पोझिशन दोघांंसाठीही फायद्याची आहे.

Cowgirl Sex

साधारणतः पुरुष जेव्हा महिला पार्टनरच्या वर येउन सेक्स करतो तिला मिशनरी पोझिशन म्हणतात. यामध्ये बहुतांंश सहभाग हा पुरुषाचाच असतो, यात तुम्हाला थोडा बदल करुन जर का महिलेला लीड घेउ द्यायचा असेल तर काउगर्ल सेक्स पोझिशन नक्की ट्राय करा यात पुरुषाने खाली झोपुन स्त्रीने त्याच्या पेनिस वर बसुन पेनिट्रेट करुन घ्यायचे आहे, जेव्हा तुम्ही पार्टनरच्या विरुद्ध दिशेला तोंंड करता तेव्हा तिच पोझिशन रिव्हर्स काउगर्ल म्हणुन करता येते.Sex Tips: सेक्स लाईफ मध्ये थ्रिल आणायला मदत करेल Anal Sex; ट्राय करण्याआधी लक्षात ठेवा 'हे' Do's and Don’ts

Standing Sex

जरा बेडवरुन बाहेर पडुन वेगळा सेक्स अनुभवण्यासाठी या पोझिशन्स कामी येतात, भिंंतीला टेकुन, महिला पार्टनरने ओणवे उभे राहुन, पुरुषाने महिलेला उचलुन घेत अशा वेगवेगळ्या पद्धतीने हा अनुभव घेता येतो. या पोझिशन्स आणखीन डिटेल्स मध्ये जाणुन घेण्यासाठी इथे क्लिक करा.

(टीप- या पोझिशन्स सोप्प्या जरी असल्या तरी त्यात आतेताईपणा घातक ठरु शकतो, त्यामुळे या लेखास सल्ला समजु नका तुमच्या पार्टनरशी बोलुन निर्णय घ्या‌)