Sex Tips: 'या' सेक्स पोजिशन्सनी होतो शरीराचा उत्तम व्यायाम
प्रतीकात्मक तस्वीर (Photo Credits: The Noun Project and File Image)

सेक्स ही कल्पनाचा खूप रोमांचित करणारी आहे. सेक्स ही कल्पना जरी रोमांचित करणारी असली तरी त्यासाठी लागणारे शारीरिक ऊर्जा, शक्ती, उत्साह देखील तितकाचा गरजेचा किंबहुना महत्त्वाचा असतो. सेक्सचा अनुभव द्विगुणित करण्यासाठी आपले व आपल्या जोडीदाराचे शरीर स्वास्थ्य चांगले आणि निरोगी असणे गरजेचे आहे. काही वेळा शारीरिक स्वास्थ चांगले नसले तरी आपण सेक्सचा आनंद नीट घेऊ शकत नाही. तर कधी कधी दिवसभरात आलेल्या थकव्यामुळे सेक्स दरम्यान आपल्या शरीरात तेवढे त्राण उरत नाही. अशा वेळी तुमच्या शरीराचा उत्तम व्यायाम असणे गरजेचे आहे.

सेक्स (Sex) हे केवळ शरीरसुखाचे माध्यम नसून सेक्सच्या माध्यमातून तुम्ही उत्तमरित्या व्यायाम करु शकता. ज्याचा परिणाम तुमच्या शरीरावर नक्की होईल. मात्र या सेक्सच्या काही विशिष्ट प्रकार आहेत:

जाणून घेऊया अशा सेक्स पोजिशन्सविषयी ज्यातून होईल तुमच्या शरीराचा उत्तम व्यायाम:

1) खांद्यांचा वापर:

हा प्रकार करण्यासाठी तुमचे शरीर लवचिक असणे जरुरीचे आहे. भिंतीच्या आधाराने जर तुम्ही सेक्स करत असाल तर तुमच्या जोडीदाराचे पाय तुमच्या खांद्यावर असले पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही हळूवारपणे सेक्स करू शकता. हा प्रकार वाटतो तितका सोपा नाही. यामुळे तुमच्या गुडघ्यांच्या मागची नस मजबूत होते. हे करत असताना तुम्ही स्ट्रेचिंग करणे विसरु नका.

2) कंबरेचा वापर:

सर्वसामान्य सेक्स पोजिशन्स मध्ये पुरुष स्त्रीच्या योनीत आपले शिन्न घालून आत-बाहेर करतात. यावेळी आपल्या कंबरेचा चांगला व्यायाम होतो. शिवाय या प्रक्रियेत तुमचे बाहू मजबूत असणे गरजेचे असते. Sex Benefits: जाणून घ्या दररोज सेक्स करण्याचे काही आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे

3) जांघ्यांचा वापर:

जेव्हा महिला पार्टनर आपल्या पुरुष पार्टनरच्या वर बसलेल्या असतील तेव्हा त्यांचे पाय हे पुरुषाच्या कमरेला गुंडालेल्या अवस्थेत असतात. अशा अवस्थेत त्यांच्या जांघांचा चांगला व्यायाम होतो. यात तुमच्या पार्श्वभागाच्या मांसपेशींच्या ताकदीचाही चांगला व्यायाम होतो.

4) शरीराचा वापर:

ही पोजिशन वाटते तितकी सोपी नाही. यात शरीरात खूप ताकद असणे गरजेचे आहे. या पोजिशनमध्ये महिला स्वत:चे संपूर्ण शरीर हात आणि पायाच्या जोरावर वर उचलते आणि पुरुषासोबत संभोग करते. यामुळे तुमच्या हाताच्या आणि पायाच्या मांसपेशी मजबूत होतात.

या सेक्स पोजिशन्सच्या माध्यमातून तुमच्या शरीराचा व्यायामही होतो आणि शरीरास चालनाही मिळते. केवळ हे करत असताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे अन्यथा याचा तुमच्या शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो.