Sex Positions: सेक्स रुटीन मध्ये थोडा ट्विस्ट आणतील अशा 'या' हॉट पोजिशन्स Multiple Orgasms साठी आहेत अगदी बेस्ट पर्याय
Image For Representation (Photo Credits: Pixabay)

Sex Tips For Multiple Orgasm: सेक्स करताना Orgasm चं महत्व काय हे सगळेच जाणतात, पण तिथपर्यंत पोहचणे हा सर्वांंसाठीच टास्क असतो, अगदी एकमेकांंसोबत वर्षानुवर्ष सेक्स केलेल्या कपल्सना सुद्धा एक Orgasm मिळवण्यासाठी मेहनतही घ्यावीच लागते. अर्थात आता त्या प्रक्रियेला पर्याय नाहीच पण तुम्हाला एक दिशा दाखवेल अशा टिप्स आपण पाहणार आहोत. आजच्या या लेखात आज आपण 5 अशा सेक्स पोझिशन विषयी माहिती पाहायची आहे ज्याने एक नव्हे दोन नव्हे तर एकाच वेळी तुम्हाला अनेक वेळा Orgasm अनुभवता येऊ शकतो. या पोझिशन्स चा आणखीन एक फायदा असा की बर्‍याचदा खुप वर्ष एकमेकांंसोबत असणारे कपल्स सेक्स कडे नकळतच एक रुटीन म्हणुन पाहु लागतात या नव्या पोझिशन मुळे तुमच्या याच रुटीन मध्ये थोडा बदलही येऊ शकेल. चला तर मग.. Hot Sex Positions: पार्टनर सोबत भांडण मिटवायला मदत करेल सेक्स! 'या' हॉट पोझीशन्स ठरतील गाईड

Downward Facing Dog Sex Position

ही सेक्स पोझिशन अत्यंत सोप्पी आहे. यामध्ये महिलेने पुरुषाच्या समोर उभे राहून त्याच्याकडे पाठ करून खाली वाकायचे आहे. यात पुरुषाने तिला पेनिट्रेशन करायला सुरुवात करावी. थोडी गंमत म्हणून पुरुषाने महिलेचे दोन्ही हात मागच्या बाजूला ओढून घ्यावेत, अधून मधून स्तनांना सुद्धा हात लावावा.

Reverse Cowgirl

यात पुरुषाने खाली झोपुन स्त्रीने त्याच्या पेनिस वर बसुन पेनिट्रेट करुन घ्यायचे आहे, जेव्हा तुम्ही पार्टनरच्या विरुद्ध दिशेला तोंंड करता तेव्हा तिच पोझिशन रिव्हर्स काउगर्ल म्हणुन ओळखली जाते.  Sex Tips: महिलांनी सेक्स दरम्यान 'या' पाच गोष्टी केल्यास प्रत्येक पुरुषावर होते जादू; जाणून घ्या

Bridge Sex

ब्रिज सेक्स पोझिशन ही त्यातल्या त्यात मिशनरी पोझिशनची अ‍ॅड्व्हान्स स्टेप आहे, यात पहिले मिशनरी पोझिशन घ्यायची आहे, आणि हळु हळु कंंबर वर उचलायची आहे, वाटल्यास पुरुष पार्टनर यावेळी पाठीला धरुन आधार देउ शकतो. यावेळी कंंबरेचा ब्रिजसारखे Posture दिसते.

Standing Sex

जरा बेडवरुन बाहेर पडुन वेगळा सेक्स अनुभवण्यासाठी या पोझिशन्स कामी येतात, भिंंतीला टेकुन, महिला पार्टनरने ओणवे उभे राहुन, पुरुषाने महिलेला उचलुन घेत अशा वेगवेगळ्या पद्धतीने हा अनुभव घेता येतो. या पोझिशन्स आणखीन डिटेल्स मध्ये जाणुन घेण्यासाठी इथे क्लिक करा.

दरम्यान, सेक्स करताना Orgasm मिळवणे हे खरंंतर थोडे वेळखाऊ आहे त्यामुळे तुम्हाला मल्टी Orgasm हवे असेल तर सेक्स आधीच हस्तमैथुन करण्याचा विचारही आपण करु शकता यामुळे शरीराचा थोडा वार्म अपच होतो असे म्हणायला हरकत नाही.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे, यास सल्ला समजू नये, तुमच्या पार्टनरशी बोलून मगच याबाबत निर्णय घ्या)