Sex During Lockdown: लॉकडाउन मुळे सेक्स लाईफ झालंय बोअरिंग रुटीन? पुन्हा स्पार्क आणण्यासाठी 'या' खास टिप्स करतील मदत
Image For Representation (Photo Credits: Pixabay)

Sex Tips During Lockdown: कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन (Lockdown) मध्ये अनेक कपल्स एकमेकांच्या जवळ असून पण एकमेकांच्या पासून दूर गेले आहेत. 24 तास पार्टनर सोबत असल्याने सेक्स साठीची उत्सुकता कमी होण्याची खुप शक्यता असते. किंबहुना सेक्स (Sex) केला तरी त्याच त्याच पद्धती मध्ये केल्याने ते एक बोअरिंग रुटीन झाल्याचेही अनेक जण सांगतात. तुमच्याबाबत असं घडत असेल तर लगेचच टोकाची भूमिका घेऊ नका. तुमच्या पार्टनरशी बोलून, थोडे फार वेगळे मार्ग अवलंबून तुम्ही तुमच्या नात्यातल्या हरवलेला स्पार्क पुन्हा आणू शकता. तुम्हाला यासाठी मदत करतील अशा काही हॉट टिप्स (Hot Sex Tips) आज आम्ही सांगणार आहोत. चला तर मग.. Sex Tips: सेक्स करताना G-Spot कसा शोधाल? महिलांच्या या सर्वात संवेदनशील भागाला 'असं' हाताळून मिळवू शकता बेस्ट Orgasm!

पार्टनरला वेळ द्या

सेक्स लाईफ मधील हरवलेली हिट पुन्हा आणण्यासाठी तुमच्या पार्टनरला प्रत्यक्ष वेळ देण्याचा प्रयत्न करा. केवळ एकमेकांच्या समोर असणे म्हणजे वेळ देणे नाही. तुम्ही गप्पा मारा. कधीतरीजुन्या आठवणींना उजाळा द्या. कधीतरी नॉटी गप्पा मारायला सुरुवात करून, पार्टनरच्या मनातील सेक्स फॅंटसीज जाणून घ्या.

बेडरूम मध्ये मूड सेट करा

बेडरूममध्ये योग्य मूड सेट करण्यासाठी रोमँटिक लाईट्स लावा. तुमच्या खिडकीतून जर का चंद्र प्रकाश येत असेल तर त्याहून अधिक रोमँटिक काहीच नाही. कधीतरी मेणबत्त्या लावूनही प्रयोग करा. सुगंधी मेणबत्त्या एक वेगळा टच देतात. Sex Tips: महिलांनी सेक्स दरम्यान 'या' पाच गोष्टी केल्यास प्रत्येक पुरुषावर होते जादू; जाणून घ्या

सेक्सची जागा बदला

आपल्याला फक्त आपल्या बेडरूममध्येच सेक्स करण्याची आवश्यकता आहे असे कोणी सांगितले? आपण आपल्या सेक्स सेशनला शॉवर मध्ये ट्राय करून पहा. जर का तुम्ही दोघंच राहात असाल तर किचन प्लॅटफॉर्म वर सुद्धा ट्राय करायला हरकत नाही. कधी चॉकलेट कधी क्रीम शरीरावर लावून सेक्स ट्राय करा.

सेक्स पोझिशन्स मध्ये बदल

सेक्स करताना मिशनरी पोझिशन सोप्पी वाटत असली तरी रोज तेवढंच करत राहू नका. कधीतरी वेगवेगळ्या पोझिशन्स ट्राय करत राहा. उभं राहून सेक्स, खुर्चीवर सेक्स, काऊ गर्ल पोझिशन, कधी Anal Sex असाही ट्राय करायला हरकत नाही. कधीतरी सेक्स टॉईज वापरून पहा.

एकत्र सेक्सी कंटेंट पहा

सेक्स आधी एखादा मदत हॉट मूव्ही पाहणे किंवा पुस्तक वाचणे मदत करू शकते. यातून तुम्हाला आवश्यक उत्तेजना मिळतील. पॉर्न बघणे शक्य असाल तर त्यासही हरकत नाही फक्त तुम्ही एकमेकांसोबत कम्फर्टेबल असणे आवश्यक आहे.

एक गोष्ट लक्षात घ्या कोणत्याही नात्याला सोडून दिलं की हळूहळू दुरावा येतोच. तुम्हाला तुमचं नातं टिकवायचं असेल तर राग रुसवे, इगो बाजूला ठेवून पुढाकार घ्या.