सेक्स (Sex) ही भावना, ही कल्पना प्रत्येक जोडप्यासाठी खूप सुखावह असते. त्यामुळे सेक्सदरम्यान एकमेकांवर ओसंडून प्रेम करणे, प्रेमात आकंठ बुडणे थोडक्यात जेव्हा तुम्ही एकमेकांमध्ये समरस व्हाल तेव्हाच तुम्ही त्या संभोगाचा चांगला अनुभव घेऊ शकाल. त्यासाठी तुम्ही नेहमीच्या सेक्स पोजिशन्स न करता आपल्या पार्टनरसोबत काही हटके सेक्स पोजिशन्स ट्राय केल्या पाहिजेत. मात्र या सेक्स पोजिशन्स (Hot Bed Sex Positions) कोणत्या हे माहीत असणे गरजेचे आहे. दिवसभराच्या धकाधकीनंतर विश्रांतीसाठी सर्वात उत्तम जागा हा बेड असते. त्यामुळे बेडवरच तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सेक्स उत्तम अनुभव घेऊ शकाल.
सेक्स दरम्यान आपल्या पार्टनरच्या आवडीनिवडीचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या जोडीदाराला सेक्सदरम्यान तुमच्याशी एकरुप करण्यासाठी तुम्ही काही ठराविक सेक्स पोजिशन्स ट्राय करणे गरजेचे आहे. या सेक्स पोजिशन्स कोणत्या घ्या जाणून....
1. खेकडा (Crab)
या पोजिशनमध्ये पुरुष जमिनीवर झोपलेला असतो. त्याच्यावर महिला पार्टनर त्याच्या कमरेखालच्या भागाजवळ बसलेली असते. यावेळी महिला पुरुषाच्या पायाखालच्या भागाकडे झुकून त्याचे दोन्ही पाय पकडून त्याचा आधार घेते. आणि झोपलेला पुरुष तिच्या दोन्ही मांड्या पकडून संभोगाचा आनंद घेतात.
2. Absolute 69
एकमेकांशी सर्वांगाने जोडण्यासाठी 69 सेक्स पोजिशन एक चांगला पर्याय आहे. महिलाच्या अंगावर पुरुष झोपून दोघांचे तोंड हे एकमेकांच्या गुप्तांगाकडे असते. अशा वेळी ओरल सेक्स करुन ते या सेक्स पोजिशनची मजा घेतात.हेदेखील वाचा- Secret of Amazing Sex Life: रोमांचक आणि उत्साही सेक्स लाईफ मिळविण्यासाठी काही 'सिक्रेट' टिप्स
3. Side by Side
ही एक रोमांटिक सेक्स पोजिशन आहे. यात बेडवर एकमेकांच्या समोर झोपून एकमेकांच्या पायात पाय वेटाळून मिठी मारून सेक्स चा आनंद घेतला जातो. यात एकमेकांचे ओठ जवळ आल्याने चुंबन घेऊन यात रोमांटिकपणा भरला जातो.
4. Victory
ही एक आरामदायी आणि बेडवरील हॉट पोजिशन आहे. यात महिला बेडवर झोपलेली असते. तर पुरुष जोडीदार तिचे दोन्ही पाय वर करुन ते पसरवून पकडतो. ज्यामुळे यात व्ही शेप येतो. यामुळे जोडीदाराला संभोगादरम्यान ऑर्गेज्मचा आनंद मिळतो.
5. Cross Booty
ही थोडीशी हटके सेक्स पोजिशन आहे. यात महिला जोडीदार बेडवर झोपलेली असते. तिच्यावर पुरुष जोडीदार हा क्रॉस दिशेला झोपलेला असतो आणि त्याचा पार्श्वभाग वरच्या दिशेला असतो. अशा त-हेने ते एकमेकांसोबत संभोग करतात.
या सेक्स पोजिशन तुम्हाला सेक्स दरम्यान खूपच चांगला अनुभव देईल. पण त्यासाठी तुम्ही देखील या सेक्स पोजिशन्स ट्राय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण या सेक्स पोजिशनस्स जितक्या आहेत तितक्या त्या ट्रिकी सुद्धा आहेत.
(टीप- या लेखात दिलेली माहिती ही प्राप्त माहितीनुसार आहे. या माहितीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही. म्हणून लेखात दिलेल्या कोणत्याही टिप्स किंवा सूचना अवलंबताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.)