Breakfast Recipe: दररोज नास्ता काय करायाच हा प्रश्न तर नेहमीच पडतो. हिवाळ्यात पौष्टिक पदार्थ खाण फार महत्त्वाच असत. या दिवसात शरिरात उष्णतेची जास्तीत जास्त गरज भासते. त्यामुळे नास्ता किंवा जेवणाता अश्या पदार्थांचा समावेश जरूर करावा, जेणे करून हे पदार्थ शरिरात उष्णता टिकवून ठेवण्याचे काम करते. शरिरात जीवनसत्वे, खनिजे आणि कॅल्शियम टिकून ठेवण्याचे काम हरभरा करतो. नास्तासाठी हरभरा हा उत्तम पर्याय आहे. यात फायबरचे प्रमाणही चांगले असल्याने पोट दीर्घकाळ भरून राहते. हरभऱ्यांपासून नास्त्यासाठी परठा, चाट तर भाजी देखील बनवू शकता. चला बनवूयात हेल्ही नास्ता, हेही वाचा- यंदाची कांदे नवमी बनवा स्वादिष्टपूर्ण, करुन पाहा या कांद्याच्या सोप्या 5 रेसिपी
जाणून घ्या कृती
- हिरवे हरभरे कुकरमध्ये एक शिटी होई पर्यंत शिजवा,
- कढईत तेल गरम करून त्यात जिरे, हिंग परतून घ्या, उकडलेले हरभरे आणि मिठ घालून मिक्स करा,
- बटाटे आणि लाल तिखट घालून मिक्स करा आणि गॅस बंद करा.
- वाटीत हिरवे हरभरे घाला. त्यात कांदा, टोमॅटो, काकडी आणि हिरवी कोथिंबीर घाला.
-
आवडीनुसार चाट मसाला आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा.