Marathi Bhasha Din 2024 HD Images: 27 फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा दिन' (Marathi Bhasha Din 2024) म्हणून साजरा केला जातो. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक 21जानेवारी इ. स. 2013 रोजी घेण्यात आला. मराठी कवी व्ही. व्ही. शिरवाडकर यांच्या जीवन आणि कार्याचा गौरव करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो.
राज्यातील शाळा, महाविद्यालये आणि काही विद्यापीठांमध्ये मराठी ही माध्यम भाषा म्हणून वापरली जाते. मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी शाळा, महाविद्यालयांमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच या दिवशी लोक एकमेकांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देखील देतात. तुम्ही देखील खालील Quotes, Greetings, Messages शेअर करून आपल्या प्रियजनांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.
रुजवू मराठी, फुलवू मराठी
चला बोलू फक्त मराठी
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्व मराठी बांधवांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
सर्व मराठी बांधवाना…
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्रातील तमाम जनतेला
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी भाषा दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठी असेल, असे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी घोषित केले होते.