Raksha Bandhan Mehndi Design 2022: रक्षाबंधन निमित्त काढा मेहेंदीच्या हटके डिझाईन, तुमच्या सुंदर हाताचे सौंदर्या दिसेल आणखी खुलून, पाहा व्हिडीओ

Raksha Bandhan Mehndi Design 2022: सण समारंभ म्हणजे उत्साह आणि लगबग आलीच, समारंभाची पूर्व तयारीही आलीच, पूजेचे ताट सजवणे, घर स्वच्छ करणे इत्यादी गोष्टीही आल्याच दरम्यान, सण समारंभात आपण काय घालणार आहोत याचीही पूर्व तयारी करावी लागले, अशातच आता श्रावण महिना सुरु आहे. श्रावण म्हणजे सणांनी भरलेला महिना आहे. आता ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. बहिण भावाला समर्पित असलेल्या रक्षाबंधनची तयारी अनेकांनी सुरु केली आहे. दरम्यान,  प्रसंग कोणताही असो, महिला मेहंदी लावतात. शृंगाराचा अविभाज्य भाग मेहेंदी असते. त्यामुळे, कशी मेहेंदी काढायची, हटके असायला पाहिजे, इत्यादी विचार आता सगळ्या बहिणी करत असतील,सणासुदीला मेहंदी काढणे शुभ मानले जाते म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी हातावर मेहंदी काढली जाते. तुम्ही ही रक्षाबंधनाच्या दिवशी मेहंदी काढणार असाल आणि मेहंदी डिझाइनच्या शोधत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास रक्षाबंधनासाठी सोप्या आणि कमी वेळात काढता येतील अशा सोप्या डिझाइन आम्ही रक्षाबंधनाच्या सणासाठी काही हटके मेहेंदीच्या डिझाईनही घेऊन आलो आहोत, पाहा व्हिडीओ [हे देखील वाचा: Raksha Bandhan 2022 Date: रक्षाबंधनाचा सण यंदा 11 ऑगस्ट ला; जाणून घ्या काय आहे राखीपौर्णिमेचे महत्त्व?]

पाहा मेहेंदीचे हटके डिझाईन, पाहा व्हिडीओ 

मेहेंदीचे हटके डिझाईन

मेहेंदीचे डिझाईन

मेहेंदीचे हटके डिझाईन

मेहेंदीचे सुंदर डिझाईन

रक्षाबंधनला हटके मेहेंदी काढा, भावला चकित करण्यासाठी तुम्ही भावाचे नावही लिहू शकता, रक्षाबंधनाचा हा पवित्र सण बहिण भावाच्या नात्याला आणखी घट्ट करते, त्यामुळे संपूर्ण भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.