Happy Promise Day 2020 Marathi Wishes: तरुणांसाठी व्हॅलेनटाईन वीक (Valentine Week) हा कोणत्या सण आणि उत्सवपेक्षा कमी समजला जात नाही. फेब्रुवारी महिन्याच्या लगभग दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 7 ते 14 तारिखे दरम्यान व्हॅलेनटाईन वीक साजरा केला जातो. या दिवसात विविध पद्धतीने पूर्ण आठवडा साजरा केला जातो. यात प्रॉमिस डेला (Promise Day) अधिक महत्व दिले जाते. या दिवशी प्रेमयुगल एकमेकांना आयुष्यभरसोबती राहण्याचे वचन देतात. हा दिवस केवळ प्रेमीयुगुलांसाठीच नव्हेतर आपल्या जवळच्या मित्र आणि पालकांसोबतही साजरा केला जाऊ शकतो. व्हॅलेनटाईन डे वीकमधील टेडी डे नंतर 11 फेब्रुवारी रोजी प्रॉमिस डे ला सुरुवात होते. हे देखील वाचा- Happy Propose Day 2020 Images: प्रपोज डे च्या निमित्ताने 'या' HD Greetings, Wishes, Messages, Facebook, Whatsapp Status च्या माध्यमातून तुमच्या व्हॅलेंटाईनला द्या गोड सरप्राईज

संत व्हेलेंटाईन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जगभरात 14 फेब्रुवारी हा दिवस 'व्हेलेंटाईन डे' म्हणून साजरा केला जातो. यासिवशी प्रेम करणारी प्रत्येक व्यक्ती त्यांच्या साथीदाराचा दिवस थोडा स्पेशल करण्यासाठी प्रयत्न करत असतेजागरण लाइफस्टाईल डेस्कः व्हॅलेंटाईन सप्ताहाचा एक महत्त्वाचा आणि अर्थपूर्ण दिवस म्हणजे प्रॉमिस डे. तो आठवड्याच्या पाचव्या दिवशी पडतो. या दिवशी, जोडपे कायमस्वरुपी नातेसंबंधासाठी एकमेकांना अतूट अभिवचने देतात. याशिवाय काहीही झाले तरीही ते नेहमी एकत्र राहतील आणि एकमेकांशी निष्ठावान राहतील असेही वचन देतात. यातच आपल्या मित्रांना आणि जोडीदारांनी प्रॉमिस डे च्या शुभेच्छा देण्यासाठी खालील माहिती फायदेशीर ठरणार आहे.

प्रॉमिस डे च्या शुभेच्छा- 

एक दिवस नव्हेतर संपूर्ण जीवन तुझ्यावर नावावर करेल

माझ्या जीवनातील प्रत्येक आनंदाचा क्षण तुझ्या नावावर करेल,

वचन दे आयुष्यभर माझ्यासोबत राहशील

खर  सांगतो त्यावेळी माझा श्वासदेखील तुझ्या नावावर करेल!

 ... प्रॉमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा! 

Happy Promise Day 2020

 

मला वचन दे, प्रेमात कधीच दुरावा येणार नाही!

खरचं माझे खूप प्रेम आहे तुझ्यावर, कधीच मला सोडून जाणार नाही!

...प्रॉमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा! 

Happy Promise Day 2020

 

सावलीसारखा आयुष्यभर तुझी साथ देईल

तू जिथे जाशील तिथे तुझ्या पाठीपाठी येईल,

अंधारात असताना सावलीदेखील साथ सोडते

अशा अंधारातही प्रकाशासारखा तुझ्यासोबत राहील!

...प्रॉमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा! 

Happy Promise Day 2020

 

तू दिलेले वचन खोट आहे, असे कधीच समजणार नाही!

आजही तुझी वाट बघतोय आणि उद्याही बघणार,

तुला विसरूण जाणे, मला कधीच जमणार नाही!

...प्रॉमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा! 

Happy Promise Day 2020

लग्नाआधी प्रत्येक महिलांची इच्छा असते की, तिचा होणारा पती जबाबदार आणि तिची काळजी घेणारा असावा. तसेच आपली होणारी पत्नी लग्नाआधी जसी होती, लग्नानंतरही तिच्या स्वभावात कोणातही बदल होऊ नये, अशी पुरूषांची इच्छा असते. अशा लोकांसाठी प्रॉमिस डे महत्वाची भुमिका बजावतो. महत्वाचे म्हणजे या दिवशी तुम्ही आपल्या जवळच्या मित्राकडूनही वचन घेऊ शकतात.