Navratri 2022 Day 2 Colour Red: नवरात्रीचा उत्सव आजपासून सुरु झाला आहे. नऊ दिवस चालणारा हा उत्सव दसऱ्यापर्यंत उत्साहात साजरा केला जातो आणि महिषासुर या राक्षसावर देवी दुर्गाने मिळवलेला विजय म्हणून दसरा साजरा केला जातो. सामान्यत: नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक दिवसाला समर्पित रंग असतो. या वर्षी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी लाल रंगाचे पोशाख घालावेत. सामान्यतः प्रेमाशी संबंधित असलेला रंग रागही दर्शवतो. लाल रंगाचे पोशाख हा प्रत्येकाकडे असणार आहे, कोणत्याही सणासाठी लाल रंगाचे पोशाख घालतो म्हणून कोणाच्याही वॉर्डरोबमध्ये लाल रंगाचे पोशाख शोधणे फार कठीण जाणार नाही. विशेषतः लाल रंगाच्या साड्या आकर्षक दिसतात आणि अनारकली देखील लाल रंगाचे आकर्षक दिसतात. आम्ही काही लाल रंगाचे पोशाख सुचवू शकतो जे तुम्हाला आवडतील. [हे देखील वाचा: Navratri 2022: नवरात्र उत्सवाची आज पहिली माळ, जाणून घ्या आज कोणता रंग आणि दुर्गा मातेचं कुठलं रुप]
पाहा फोटो
आलिया भट्टची सुंदर साडी
अदिती राव हैदरीचा रेड हॉट गाऊन
कतरिना कैफचा आकर्षक लाल लेहेंगा चोली
प्रियंका चोप्राची क्लासिक रेड साडी
सोनम कपूरचा सुंदर रेड सूट
लाल रंगातील बॉलीवूड सुंदरींचे आमचे काही आवडते लूक्स आहेत जे तुम्हाला या नवरात्रीत काय घालावे त्यासाठी मदत करतील. सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा!