Maharashtra Day 2021 Rangoli Designs: महाराष्ट्र दिनाच्या दिवशी काढा 'या' सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाईन्स 
Photo Credit: YouTube

महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा होतो.महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत या दिवशी जगभरातील मराठी बांधव महाराष्ट्र दिनानिमित्त संस्कृती जपण्यास ती वृद्धिगंत करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करतात.या दिवशी अनेक ठिकाणी रांगोळी ही काढली जाते. काही महिला दारासमोर पण रांगोळी काढतात. आज आपण पाहूयात महाराष्ट्र दिनानिमित्त काढता येतील अशा सोप्या रांगोळी डिझाईन्स.  (Happy Maharashtra Din 2021 Messages: महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Quotes आणि Banner शेअर करुन साजरा हा गौरवदिन! )

प्लेट च्या सहाय्याने रांगोळी डिझाइन 

तलवार डिझाइन रांगोळी 

मशाल रांगोळी डिझाइन 

थीम बेस्ड रांगोळी 

कोरोना व्हायरस संकटामुळे यंदाही महाराष्ट्र दिन अगदी साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. तेव्हा यंदा बाहेर जाऊन साजरा करता नाही ाले त्रि छान रांगोळी काढून तुम्ही नक्कीच महाराष्ट्र दिन साजरा करू शकता.