Maharashtra Day 2022 Rangoli Designs: संस्था आणि कार्यालयांमध्ये सुबक रांगोळी काढून साजरा करा महाराष्ट्र दिन
Maharashtra Day 2022 Rangoli Designs (PC - You Tube)

Maharashtra Day 2022 Rangoli Designs: दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्रातील लोक महाराष्ट्र दिन साजरा करतात. या दिवशी 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि हे राज्य भारत देशाचे राज्य म्हणून ओळखले गेले. तेव्हापासून महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी महाराष्ट्र दिन साजरा केला जात होता. या दिवशी राज्यातील शाळा, विद्यापीठे आणि सरकारी कार्यालयांना या राज्य सरकारकडून सुट्टी दिली जाते.

रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला आहे. भारतात सण-उत्सवाच्या दिवशी रांगोळी काढण्याची प्रथा आहे. तुम्ही महाराष्ट्र दिनानिमित्त तिरंग्यासमोर तसेच घरी अंगणात हटके रांगोळी काढू शकता. यामुळे तुमचा महाराष्ट्र दिन नक्कीच स्पेशल होईल. (हेही वाचा -Maharashtra Day 2022 Date, History & Significance:महाराष्ट्र दिनाचा इतिहास, पाहा)

महाराष्ट्र दिन 2022 साठी सोप्या रांगोळी डिझाईन्स - 

शालेय विद्यार्थ्यांना या दिवसाचे महत्त्व कळावे यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. एवढेच नाही तर मुले या दिवशी अनेक प्रकारचे नृत्य आणि गाणी सादर करतात. त्याचबरोबर राज्यातील शाळांव्यतिरिक्त महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्येही अनेक प्रकारचे उत्सव आयोजित केले जातात.