Lakshmi Puja 2021 Wishes: लक्ष्मीपूजनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी मित्रपरिवाराला हे मराठी Messages, Images, Whatsapp Stickers पाठवा
Laxmi Pujan 2021 Wishes (File Photo)

Lakshmi Pujan Wishes in Marathi: दिवाळी ( Diwali 2021) किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे.हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो.या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशकंदिल लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. दिवाळी लक्ष्मीपूजना चा दिवस फार महत्वाचा असतो. पुराणकथेनुसार लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्रीच्या वेळी लक्ष्मी सर्वत्र संचार करते. ज्या ठिकाणी स्वच्छता, सौंदर्य, आनंद, उत्साह अशा सकारात्मक बाबी असतात तेथे लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. म्हणूनच या दिवशी सायंकाळी लक्ष्मीपूजन केले जाते. यंदा 4 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन केले जाणार आहे.

लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आपल्या नातेवाईकांना , मित्रपरिवाराला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत खास मराठमोळे SMS, Messages, Greetings, GIFs, Images, WhatsApp Stickers.

Laxmi Pujan 2021 Wishes (File Photo)
Laxmi Pujan 2021 Wishes (File Photo)
Laxmi Pujan 2021 Wishes (File Photo)
Laxmi Pujan 2021 Wishes (File Photo)
Laxmi Pujan 2021 Wishes (File Photo)
Laxmi Pujan 2021 Wishes (File Photo)