Eid-e-Milad un Nabi 2020 Mehndi Designs: ईद-ए-मिलाद-उन-नबी च्या निमित्ताने पाहूयात काही सोप्या आणि सुंदर मेहंदी डिझाईन ( Watch Video )

मुस्लिम धर्मातील प्रामुख्याने सुफी पंथीय प्रेषित मुहंमद पैगंंबर यांचा जन्म दिवस (Prophet Mohammed's Birthday Celebrations) हा ईद - ए- मिलाद म्हणून साजरा करतात. हा दिवस ईद- ए- मिलाद सोबतच ईद मिलाद उन-नबी (Eid Milad-Un-Nabi) किंवा मावलिद (Mawlid) म्हणून देखील ओळखला जातो. यंदा ईदच्या सेलिब्रेशनवर कोरोना व्हायरसचं संकट असलं तरीही घरच्या घरी ईद (Eid) साजरी करायला मुभा आहे. मग इतके दिवस लॉकडाऊनमुळे घरात बसून कंटाळले असाल तर ईदच्या निमित्ताने मेहंदीच्या (Mehendi) आकर्षक डिझाईननी तुमच्या हाताचं सौंदर्य वाढवा.चला तर मग यंदाच्या ईद-ए-मिलाद-उन-नबी च्या निमित्ताने काही सोप्प्याआणि ट्रेंडी मेहेंदी (Mehendi Designs) डिझाईन्स. (Eid Milad-Un-Nabi 2020 Date: भारतामध्ये यंदा ईद - ए- मिलाद कधी? मुस्लिम बांधवांसाठी या दिवसाचं काय महत्त्व?)

संपूर्ण भरलेली मेहंदी

अरेबिक मेहंदी

फुलांचे डिझाईन असलेली मेहंदी 

दुबई स्टाईल मेहंदी डिझाईन 

मेहंदीचा रंग गडद करण्यासाठी साखर-लिंबू पाणी हे मिश्रण मेहंदी सुकल्यानंतर थोड्या वेळाने कापसाच्या बोळ्याने लावत रहा.त्यानंतर तव्यावर लवंगा टाकून त्याचा धूप मेहंदीच्या हाताला द्या. यामुळे रंग गडद होण्यास मदत होईल.