Happy Promise Day 2020 Images: प्रॉमिस डे निमित्त मराठी शुभेच्छा, Wishes Messages HD Greetings, Wallpaper शेअर करुन आपल्या जोडीदारांला द्या खास शुभेच्छा!

Happy Promise Day 2020 HD Images: व्हेलेनटाईन वीक (Valentine Week) ची सध्या सगळीकडेच धूम आहे. त्यामुळे सर्वत्र प्रेमाचे वातावरण दिसून येते. व्हेलेनटाईन वीक मधील पाचवा दिवस म्हणजेच 11 फेब्रुवारी रोजी असणारा प्रॉमिस डे (Promise Day). व्हेलेनटाईन वीक (Valentine Week) मधील प्रत्येक दिवस विविध पद्धतीने साजरा केला जातो. प्रॉमिस डे दिवशी प्रेमवीर खऱ्या प्रेमाची साक्ष देत एकमेकांना आयुष्यभर साथ देईन असे वचन देतात. त्यामुळे दिलेले वचन हे फक्त या दिवशीच पाळायचे नसते तर आपल्या पार्टनरला दिलेल्या वचनाचे पालन आयुष्यभर करायचे असते.

तुम्ही ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतात त्याला आयुष्यात कधीच विसरु नका. यातच यावर्षी प्रॉमिस डे च्या दिवशी त्यांना महत्वाचे स्थान मानून त्यांच्या आनंदात भर घाला. यासाठी खालील WhatsApp Stickers, SMS, Facebook Greetings अधिक फायदेशीर ठरणार आहे.

प्रॉमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा-

Promise Day 2020

Happy Promise Day 2020 Wishes: प्रॉमिस डे निमित्त मराठमोळी Messages Greetings, Facebook & Whatsapp Status वर शेअर करुन द्या जोडीदारांना शुभेच्छा!

Promise Day 2020

Promise Day 2020: व्हेलेंटाईन वीक मधील 'प्रॉमीस डे'चे खास महत्व घ्या जाणून

Promise Day 2020

Happy Propose Day 2020 Images: प्रपोज डे च्या निमित्ताने 'या' HD Greetings, Wishes, Messages, Facebook, Whatsapp Status च्या माध्यमातून तुमच्या व्हॅलेंटाईनला द्या गोड सरप्राईज

Promise Day 2020

संत व्हेलेंटाईन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जगभरात 14 फेब्रुवारी हा दिवस 'व्हेलेंटाईन डे' म्हणून साजरा केला जातो. यासिवशी प्रेम करणारी प्रत्येक व्यक्ती त्यांच्या साथीदाराचा दिवस थोडा स्पेशल करण्यासाठी प्रयत्न करत असतेजागरण लाइफस्टाईल डेस्कः व्हॅलेंटाईन सप्ताहाचा एक महत्त्वाचा आणि अर्थपूर्ण दिवस म्हणजे प्रॉमिस डे. तो आठवड्याच्या पाचव्या दिवशी पडतो. या दिवशी, जोडपे कायमस्वरुपी नातेसंबंधासाठी एकमेकांना अतूट अभिवचने देतात. याशिवाय काहीही झाले तरीही ते नेहमी एकत्र राहतील आणि एकमेकांशी निष्ठावान राहतील असेही वचन देतात.