Happy Holi 2020 Hindi Wishes: होळी (Holi) - धुलिवंदन (Dhulivandan) म्हणजेच समस्त भारतवासीयांसाठी आनंदाचे, रंगचे एक खास परवाच म्हणता येईल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला सगळ्या चिंता- समस्या बाजूला ठेवून आनंदाच्या रंगाने माखून जाण्याचा हा आजचा दिवस. आज, 10 मार्च रोजी सुद्धा सर्वत्र हाच उत्साह पाहायला मिळत आहे. या उत्साहाला आणखीन चार चांद लावायचे असतील तर तुमच्या मित्रपरिवाराला, तसेच नातेवाईकांना किंवा ज्यांना ज्यांना भेटून रंग लावणे शक्य नाही त्या सर्वांपर्यंत तुम्ही निदान तुमच्या शुभेच्छा तरी पाठवायला हव्यात. होळीच्या निमितत तुमच्या प्रियजनांना पाठवता येतील अशी काही खास शुभेच्छापत्र आम्ही तयार केली आहेत. विशेष म्हणजे या शुभेच्छा हिंदीत आहेत त्यामुळे भाषेचं बंधन न ठेवता प्रत्येक जवळच्या व्यक्तीला या पाठवता येतील. धुलिवंदनाच्या रंगीबेरंगी शुभेच्छा देण्यासाठी हे काही हिंदी Greetings, Messages, SMS, Wallpapers, Images, तुम्ही Facebook, Whatsapp Status च्या माध्यमातून शेअर करू शकता.
अलीकडे डिजिटल जगात एकवेळ भेट झाली नाही तरी ऑनलाईन ग्रीट करणे अगदीच महत्वाचे मानले जाते. त्यामुळे या ऑनलाईन शुभेच्छा देऊन तुम्ही तुमच्या सर्व प्रिय व्यक्तींना खुश करू शकता. Dhulivandan 2020 Wishes: धुलिवंदनाच्या शुभेच्छा मराठमोळे Messages, Greetings, Images, GIFs आणि WhatsApp Stickers च्या माध्यमातून देऊन साजरा करा वसंतोत्सवाचा सण!
राधा का रंग और कान्हा की पिचकारी,
प्यार के रंग से रंग दो दुनिया सारी,
ये रंग ना जाने कोई जात ना कोई बोली,
मुबारक हो आपको रंगों भरी होली...
रंगो का त्योहार आया है,
साथ अपने खुशियां लाया है,
हमसे पहले कोई रंग न दे आपको,
इसलिए हमने शुभकामनाओं का रंग,
सबसे पहले भिजवाया है...
होली की शुभकामनाएंहोली की शुभकामनाएं
एक-दूसरे को जम के रंग लगाओ,
नाचो गाओ, ठुमके लगाओ,
हंसो और हंसाओ, खुशी मनाओ,
मिठाई खाओ और सबको खिलाओ.
होली की शुभकामनाएं
भांग की खुशबू, ठंडाई की मिठास,
रंगो की बहार, होली का त्योहार,
थोड़ी सी मस्ती, थोड़ा सा प्यार
मुबारक हो आपको होली का त्योहार.
होली की शुभकामनाएं
यह जो रंगों का त्यौहार है,
इस दिन ना हुए लाल-पीले तो जिंदगी बेकार है,
रंग लगाना तो इतना पक्का लगाना,
जितना पक्का तू मेरा यार है...
होली की शुभकामनाएं
दरम्यान, होळीचा सण हा आनंदासाठी ओळखला जातो, त्यामध्ये पक्के रंग वापरून वाईट वळण देऊ नका. नैसर्गिक रंग वापरण्यावर भर द्या. तसेच पाण्याचा दुरुपयोग टाळा. यंदा देशावर कोरोना सारखे मोठे संकट असतानाशक्य तितकी काळजी घेऊन मगच हा सण साजरा करावा. तुम्हाला सर्वांना लेटेस्टली परिवाराकडून होळी आणि धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा!