Cake | Pixabay.com

जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे (Father's Day) साजरा केला जातो, यंदा 18 जुनला फादर्स डे साजरा केला जाईल, गीफ्ट देणं आणि शुभेच्छा देणं हे तर सर्वेजण करत असतात, कोणताही सोहळा  म्हटलं की केक हा येतोच. केक कापणे हे वेस्टन कल्चर्स असले तरी आपल्या भारतात कोणत्या  सोहळ्यात केक कापला जातो. यंदा वडिलांना खुश करण्यासाठी थीम केकचा वापर करा, म्हणजे हा फादर्स डे त्यांच्या आठवणीतला जाईल, थीम केक हा सध्या ट्रेडीग मध्ये असल्याने हा उत्तम पर्याय ठरेल, थीम केक म्हणजे आपल्याला आवडेल्या त्या वस्तू किंवा आवडत्या गोष्टी ह्या केकच्या माध्यमातून दाखवणे. फोडेंड केकच्या माध्यमातून थीम केक बनवला जातो.वडिलांसाठी त्यांना खुश करण्याासाठी  स्वत:  घरच्या घरी झटपट केक सुध्दा बनवू शकता.

फादर्स डे निमित्त थीम केक 

जर आपल्या वडिलांना खेळ किंवा क्रीडाप्रेमी असेल तर , त्यांच्यासाठी खास बेकरीतून स्पोर्ट संबंधीत केक बनवून घ्या. क्रिकेट मॅच, फुटबाॅल किंवा वेगवेगळ्या खेळा संबंधीची आकर्षित डिजाइन तयार करून केक बनवून घेवू शकता.

https://youtu.be/7r0iCFaU9Lc

जर आपल्या वडिलांना संगीत किंवा चित्रपट  आवडत असेल तर, त्या संबंधी केक डिजाइन करू शकता, गितार, ड्रम,  पिआनो इत्यादी संगीत विषयक  थीम केक बनवू शकता.

https://youtu.be/DDf2Mkv7nBs

जर आपल्या वडिलांना विशेष गाड्यांविषयी प्रेम असेल, तर त्यांच्या साठी आकर्षित गाड्यांचा आकार घेवून केक बनवू शकतो,

https://youtu.be/cKdJoJaAf5M

जर आपल्या वडिलांना विषेश कोणत्याही गोष्टी आवडत असेल तर त्या संदर्भात त्यांना केक डिजाइन करून देवू शकता.जर खाद्य प्रेमी असेल तर BBQ ग्रील केक देवू   शकता.

https://youtu.be/EmsOLU9sSAs

यंदा जर तुम्हाला घरच्या घरी फादर्स डे साजरा करायाचा असेल तर नक्कीच हे थीम केक तुम्हा बेकरीतून ह्या पध्दतीने डिजाइन करून आणू शकता,