Merry Christmas 2018 (File Image)

ख्रिसमसच्या काळात "सँटा क्लॉज खरं आहे का?" आणि सँटा क्लॉज आपल्याला घरी येवून गिफ्ट देऊन जाणार या कल्पना विश्वातून आता आपण सगळे बाहेर पडलोय. मोठे झालोय. तरी देखील लाल रंगाचे कपडे घालून पोतडी घेऊन फिरणाऱ्या या वृद्ध बाबाची जादू आपल्यावर कायम आहे. ख्रिसमस सोबत आनंद, उत्साह घेऊन येतो. 25 डिसेंबर येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस संपूर्ण जगभरात अगदी आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. Secret Santa ची सुरुवात कोणी केली ? काय आहे या परंपरेचे मूळ आणि इतिहास?

ख्रिसमस, सँटा, गिफ्ट्स या सगळ्या गोष्टी आपण खूप एन्जॉय करतो. ख्रिसमस फेस्टिवलच्या या सेलिब्रेशनमध्ये शुभेच्छा देण्यासाठी खास संदेश आणि व्हॉट्सअॅप स्टिकर्स उपलब्ध झाले आहेत.

तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला शुभेच्छा देण्यासाठी खास Christmas images, Santa Claus WhatsApp stickers....

व्हॉट्सअॅप मेसेज

 

सँटा क्लाज स्टिकर्स....

via GIPHY

या सणाच्या वातावरणात आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देण्यासाठी थोडा वेळ काढा आणि लहान सहान गोष्टींचा आनंद घेण्यासाठी स्वतःसाठी देखील थोडा वेळ राखून ठेवा. तुम्हाला सर्वांना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.