नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दूरदर्शन चॅनल वर टेलिव्हिजन वर नियमित अयोद्धेच्या रामलीलाचे प्रसारण केले जाते. तुम्ही यंदा टीव्ही वर रामलीला पाहू शकत नसल्याचं त्याचं लाईव्ह प्रसारण दूदर्शनच्या युट्यूब चॅनलवर देखील केले जात आहे. त्यामुळे इथे तुम्ही कधीही, केव्हाही रामलीला पाहू शकता.
अयोद्धा की रामलीला