नव्या वर्षाच्या सुरुवातीला ज्याप्रमाणे नवनवीन संकल्प करतात आणि नंतर अर्ध्यावर सोडतात अशी आळशी लोक आज जागतिक योग दिनानिमित्त (World Yoga Day) देखील नियमित योगा करण्याचा संकल्प करतील आणि नंतर विसरून जातील. अशा आळशी लोकांसाठी आजचा दिवस आठवणीत राहावा यासाठी काही सोप्या योगा प्रकार करणे ही एक चांगली सुरुवात असू शकते. सुस्तावलेल्या लोकांसाठी योगा करणे मोठं धर्मसंकट असते. म्हणून आज जागतिक योग दिवस त्यांच्या कायम स्मरणात राहावा यासाठी काही सोपे योगा प्रकार करणे गरजेचे आहे.
आळशी लोकांनी योगसाधनेला सुरुवात करण्यासाठी थोडं वॉर्म करा. ज्यात थोड्या जागेवर उड्या मारणे, हातांचा व्यायाम करणे गरजेचे आहे. ज्यात तुमची झोपही उडून जाईल.
आळशी लोकांसाठी योगासनाचे 5 प्रकार
सूर्य भेद
वज्रासन
पद्मासन
हेदेखील वाचा- International Yoga Day 2020: योगा दरम्यान कटाक्षाने टाळा 'या' 10 गोष्टी अन्यथा शरीरावर होईल दुष्परिणाम
सिंह गर्जना
डोलासन
त्यामुळे आळशी लोकांनो झोपेतून थोडं जागे व्हा आणि या आसन करण्यावर थोडं लक्ष केंद्रित करा. तुमच्या शरीरावर नक्कीच याचा चांगला परिणाम होईल. कदाचित तुमचा आळसच उडून जाईल असं म्हणायला हरकत नाही.