
woman gets hired to only watch adult videos: न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार रेबेका डिक्सन नावाची 22 वर्षीय मुलगी युनायटेड स्टेट्समध्ये किमान वेतनापेक्षा जवळपास तिप्पट कमाई करते. मुळची स्कॉटलंडची असलेल्या रेबेकाला एका वेबसाइट कंपनीने 90,000 हून अधिक अर्जदारांमधून कामासाठी निवडले आहे. पॉर्न इंडस्ट्रीची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी संशोधनाचा भाग म्हणून चित्रपट आणि व्हिडिओंसह पॉर्न व्हिडीओ पाहणे असे या कामाचे स्वरूप होते. [हे वाचा:अबब! Condom झाले TV पेक्षा महाग, एका पॅकेटची किंमत तब्बल 60,000 रुपये, जाणून घ्या कुठे] रेबेका पॉर्न व्हिडीओ मधून माहिती आणि डेटा गोळा करते आणि व्हिडीओ मधील कामोत्तेजनाची संख्या, लैंगिक स्थिती, कालावधी, पुरुष आणि महिलाची स्थिती, हावभाव, भाषा, आवाज यासारख्या अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित करते. बेडबिबलच्या पॉर्न रिसर्च या कंपनीची प्रमुख म्हणून रेबेकाला नियुक्त करण्यात आले आहे. रेबेका दावा करते की हे तिचे 'आदर्श काम' आहे. वेल्स ऑनलाइनशी बोलत असताना, ती म्हणाली, "मला वाटले की, ते एक आदर्श काम आहे, पॉर्न पाहण्यासाठी पैसे मिळतात ? मला प्रामाणिकपणे अधि धक्का बसला आहे. असे ती म्हणाली.
माझी या नोकरीसाठी निवड झाली आहे. याचा मला खूप आनंद आहे. कारण मी एका छोट्या शहरातून आहे जिथे जास्त सुविधा नाही, त्यामुळे ही एक उत्तम संधी आहे आणि मला या प्रकल्पाचा भाग बनून आनंद होत आहे.'' रेबेकाला एका तासाला $20 (रु. 1,500) इतकी मोठी रक्कम दिली जाते.
न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार, रेबेकाच्या पहिल्या असाइनमेंटमध्ये पॉर्नहबचे 100 व्हिडिओ पाहणे आणि सेक्सचा कालावधी आणि सेक्स पोझिशन्स बघणे इत्यादी गोष्टींचा समावेश होता. पॉर्न व्हिडीओ मध्ये दिसणारे केस-रंग, भाषा, कामुकता आणि भूमिका-नाट्यांबद्दलचे मुद्दे देखील तिने नोंदवले होते.
बेडबिबलच्या अधिकृत निवेदनात नमूद केले आहे, "रेबेका डिक्सन, आमच्या अधिकृत पॉर्न संशोधन प्रमुख यांचे अभिनंदन! 90,000 हून अधिक अर्जदारांमधून तिची निवड करण्यात आली होती आणि आतापर्यंत ती चांगले काम करत आहे. बेडबिबल कुटुंबात स्वागत आहे, रेबेका!"
नेटिझन्सने हे ऐकून धक्का बसला आहे. आणि काही लोक नाराजही झाले आहेत. कारण या नोकरीसाठी जगातील कोणीही अर्ज करू शकत होते. एकच अट होती की ती व्यक्ती २१ किंवा त्याहून अधिक वयाची असावी.