Coronavirus Lockdown: तेलंगणामध्ये 3 जूनपर्यंत लॉकडाऊन 'ही' बातमी चुकीची; मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती

भारतात सध्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 4 हजार पेक्षा जास्त झाली आहे. कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन (Lockdown) घोषीत केले आहे. अशातचं तेलंगणा राज्यात लॉकडाऊनचा कालावधी 3 जूनपर्यंत वाढवण्याची शक्यता असल्याची बातमी आली. पंरतु, मुख्यमंत्री कार्यालयाने ही बातमी चुकीची असल्याचं स्पष्ट केलं आहे.

राष्ट्रीय Bhakti Aghav|
Coronavirus Lockdown: तेलंगणामध्ये 3 जूनपर्यंत लॉकडाऊन 'ही' बातमी चुकीची; मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती
K Chandrasekhar Rao (photo Credits : ANI)

Coronavirus Lockdown: भारतात सध्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 4 हजार पेक्षा जास्त झाली आहे. कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन (Lockdown) घोषीत केले आहे. अशातचं तेलंगणा राज्यात लॉकडाऊनचा कालावधी 3 जूनपर्यंत वाढवण्याची शक्यता असल्याची बातमी आली. पंरतु, मुख्यमंत्री कार्यालयाने ही बातमी चुकीची असल्याचं स्पष्ट केलं आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणामध्ये लॉकडाऊन वाढवण्याची कोणतीही योजना नसल्याचं मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी सांगितलं आहे. चंद्रशेखर राव यांनी केवळ बीसीजी रिपोर्ट चा संदर्भ देत देशात 3 जूनपर्यंत लॉकडाऊन ठेवल्यास कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल, असे म्हटले होते. तेलंगणामध्ये आतापर्यंत 300 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. (हेही वाचा - Coronavirus: भारतात गेल्या 24 तासात 704 नवे कोरोनाचे रुग्ण आढळल्याने आकडा 4281 वर पोहचला)

दरम्यान, गेल्या 24 तासांत भारतात 704 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 4281 वर पोहचली आहे. यातील 3851 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच 318 जणांना उपचार देऊन डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत देशात 111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय गेल्या 24 तासांत 28 जणांचा कोरोनामुळे मृत्यffice-clears-118166.html" title="Share by Email">

राष्ट्रीय Bhakti Aghav|
Coronavirus Lockdown: तेलंगणामध्ये 3 जूनपर्यंत लॉकडाऊन 'ही' बातमी चुकीची; मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती
K Chandrasekhar Rao (photo Credits : ANI)

Coronavirus Lockdown: भारतात सध्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 4 हजार पेक्षा जास्त झाली आहे. कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन (Lockdown) घोषीत केले आहे. अशातचं तेलंगणा राज्यात लॉकडाऊनचा कालावधी 3 जूनपर्यंत वाढवण्याची शक्यता असल्याची बातमी आली. पंरतु, मुख्यमंत्री कार्यालयाने ही बातमी चुकीची असल्याचं स्पष्ट केलं आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणामध्ये लॉकडाऊन वाढवण्याची कोणतीही योजना नसल्याचं मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी सांगितलं आहे. चंद्रशेखर राव यांनी केवळ बीसीजी रिपोर्ट चा संदर्भ देत देशात 3 जूनपर्यंत लॉकडाऊन ठेवल्यास कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल, असे म्हटले होते. तेलंगणामध्ये आतापर्यंत 300 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. (हेही वाचा - Coronavirus: भारतात गेल्या 24 तासात 704 नवे कोरोनाचे रुग्ण आढळल्याने आकडा 4281 वर पोहचला)

दरम्यान, गेल्या 24 तासांत भारतात 704 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 4281 वर पोहचली आहे. यातील 3851 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच 318 जणांना उपचार देऊन डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत देशात 111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय गेल्या 24 तासांत 28 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change