Vada Pav Girl: दिल्लीच्या वडापाव गर्लला अटक? व्हायरल व्हिडिओमधून चंद्रिका गेरा दीक्षितला गोंधळानंतर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा

"वडापाव गर्ल" म्हणून प्रसिद्ध असलेल्या चंद्रिका गेरा दीक्षितला दिल्ली पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. रस्त्यावर झालेल्या हाय-व्होल्टेज ड्रामानंतर तीला अटक केल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  व्हिडिओमध्ये गोंधळानंतर दीक्षितला पोलिस घेऊन जात असल्याचे दिसत आहे. दीक्षित, हल्दीरामची माजी कर्मचारी, दिल्लीच्या सैनिक विहारमध्ये रस्त्यावर ती वडापावची गाडी लावते. बुधवार, 1 मे पासून व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दीक्षित आणि दिल्ली पोलिसांमधील जोरदार भांडण झाल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये तिच्या अटकेच्या दाव्या करण्यात आला आहे.

पाहा व्हिडिओ -

पाहा पोस्ट -