Drown | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

साध्वी ऋतंभरा चालवत असलेल्या निवासी आश्रमशाळेतील चार मुली कालव्यात बुडाल्या आहेत. ही घटना मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात घडली. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या मुलींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.