sports

⚡भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचेल: टी-20 विश्वचषक 2026 टीम इंडियाचा सेमीफायनलचा मार्ग खडतर; मोठ्या विजयांचे आव्हान

By Abdul Kadir

टी-20 विश्वचषक 2026 च्या सुपर-8 फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या ७६ धावांच्या पराभवानंतर टीम इंडियाची उपांत्य फेरीची वाट बिकट झाली आहे. भारताचा नेट रन रेट (NRR) उणे 3.800 पर्यंत घसरला असून, आता उर्वरित दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकणे अनिवार्य आहे.

...

Read Full Story