
Chhaava Box Office Collection: विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा 'छावा' बॉक्स ऑफिसवर सातत्याने नवे मापदंड रचत आहे. या चित्रपटाने चौथ्या वीकेंडमध्ये एकूण 28.43 कोटींची कमाई केली असून, या कालावधीत सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी 'पुष्पा २' (30 कोटी) आणि 'स्त्री २' (25.01 कोटी) या चित्रपटांचा या यादीत समावेश होता. चौथ्या आठवड्यात या चित्रपटाने शुक्रवारी 6.30 कोटी, शनिवारी 13.70 कोटी आणि रविवारी हिंदी व्हर्जनमध्ये 8.43 कोटींची कमाई केली आणि एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 524.83 कोटी ंवर पोहोचले. दरम्यान, चित्रपटाचा एकूण 8.16 कोटींचा निव्वळ बॉक्स ऑफिस कलेक्शन झाला.
येथे पाहा, पोस्ट
View this post on Instagram