Rakesh Jhunjhunwala: शेअर मार्केटशिवाय राकेश झुनझुनवाला 'या' ठिकाणीही होते 'बिग बुल'

गुंतवणुकीव्यतिरिक्त राकेश झुनझुनवाला यांना इतर काही गोष्टीही आवडल्या. काही मुलाखतींमध्ये त्यांनी या दोन छंदांबद्दलही सांगितले. राकेश झुनझुनवाला यांच्या अशा छंदांबद्दल जाणून घेऊया.

माहिती Bhakti Aghav|
Rakesh Jhunjhunwala: शेअर मार्केटशिवाय राकेश झुनझुनवाला 'या' ठिकाणीही होते 'बिग बुल'
Rakesh Jhunjhunwala (PC - PTI)

Rakesh Jhunjhunwala: भारतीय शेअर बाजारातील वॉरन बफे म्हणून प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे रविवारी वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राकेश झुनझुनवाला हे शेअर बाजाराचे जादूगार होते. त्यांनी शेअर मार्केटमध्ये 5000 रुपयांपासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. आज त्यांचा पोर्टफोलिओ सुमारे 39500 कोटी रुपये आहे. त्याच्या गुंतवणुकीबद्दल खूप चर्चा आहे. पण गुंतवणुकीव्यतिरिक्त राकेश झुनझुनवाला यांना इतर काही गोष्टीही आवडल्या. काही मुलाखतींमध्ये त्यांनी या दोन छंदांबद्दलही सांगितले. राकेश झुनझुनवाला यांच्या अशा छंदांबद्दल जाणून घेऊया. (हेही वाचा - PM Narendra Modi यांच्याकडून Rakesh Jhunjhunwala यांच्या निधनावर शोक व्यक्त)

फूड शो पाहणे -

राकेश झुनझुनवाला फूडी होते. म्हणूनच स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याव्यतिरिक्त त्यांना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे फूड शो पाहणे. त्यांला नवीन रेसिपी आणि या रेसिपी कशा बनवायच्या हे 0+%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF+%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6+%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE+%27%E0%A4%AF%E0%A4%BE%27+%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A5%80+%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%87+%27%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%97+%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%27&via=LatestLYMarathi', 650, 420);">

माहिती Bhakti Aghav|
Rakesh Jhunjhunwala: शेअर मार्केटशिवाय राकेश झुनझुनवाला 'या' ठिकाणीही होते 'बिग बुल'
Rakesh Jhunjhunwala (PC - PTI)

Rakesh Jhunjhunwala: भारतीय शेअर बाजारातील वॉरन बफे म्हणून प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे रविवारी वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राकेश झुनझुनवाला हे शेअर बाजाराचे जादूगार होते. त्यांनी शेअर मार्केटमध्ये 5000 रुपयांपासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. आज त्यांचा पोर्टफोलिओ सुमारे 39500 कोटी रुपये आहे. त्याच्या गुंतवणुकीबद्दल खूप चर्चा आहे. पण गुंतवणुकीव्यतिरिक्त राकेश झुनझुनवाला यांना इतर काही गोष्टीही आवडल्या. काही मुलाखतींमध्ये त्यांनी या दोन छंदांबद्दलही सांगितले. राकेश झुनझुनवाला यांच्या अशा छंदांबद्दल जाणून घेऊया. (हेही वाचा - PM Narendra Modi यांच्याकडून Rakesh Jhunjhunwala यांच्या निधनावर शोक व्यक्त)

फूड शो पाहणे -

राकेश झुनझुनवाला फूडी होते. म्हणूनच स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याव्यतिरिक्त त्यांना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे फूड शो पाहणे. त्यांला नवीन रेसिपी आणि या रेसिपी कशा बनवायच्या हे शिकायला आवडायचे.

पुस्तके वाचणे -

राकेश झुनझुनवाला यांना फावल्या वेळात पुस्तके वाचण्याची आवड होती. याबाबत त्यांनी अनेक मुलाखतींमध्येही सांगितले होते. ते म्हणायचे की, मी जेव्हा मोकळा होतो तेव्हा पुस्तके वाचायचो. पुस्तकांतून बरेच काही शिकण्यासारखे असेत, असं त्यांचं मत होतं.

चित्रपटांकडे कल - 

राकेश झुनझुनवालाही शेअर बाजार सोडून हिंदी चित्रपटांकडे वळू लागले. काही हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी पैसे गुंतवले आणि इथेही त्यांना चांगला परतावा मिळाला. 2012 मध्ये श्रीदेवीच्या इंग्लिश विंग्लिश या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा पैसे गुंतवले होते. याशिवाय 2016 मध्ये 'की एंड का' आणि 2015 मध्ये 'शमिताभ'मध्येही त्याने पैसे गुंतवले होते.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change