ठळक बातम्या

AUS W Beat IND W 3rd ODI 2024 Scorecard: ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा क्लिन स्वीप, स्मृती मानधनाचे शतक व्यर्थ; 83 धावांनी पराभव करत मालिका जिंकली

Nitin Kurhe

IND W vs AUS W: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला बुधवारी पर्थमध्ये दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. भारताची उपकर्णधार स्मृती मानधना हिचे शतक व्यर्थ गेले कारण भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत 215 धावांत ऑल आऊट होऊन 83 धावांनी पराभव केला.

Zimbabwe Beat Afghanistan, 1st T20I 2024 Scorecard: रोमहर्षक सामन्यात झिम्बाब्वेने अफगाणिस्तानचा 4 गडी राखून केला पराभव, ब्रायन बेनेटची 49 धावांची सर्वाधिक खेळी; येथे पाहा ZIM वि AFG सामन्याचे स्कोअरकार्ड

Nitin Kurhe

ZIM vs AFG: तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना 11 डिसेंबर रोजी हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवण्यात गेला. पहिल्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेने अफगाणिस्तानचा चार विकेट्सने पराभव केला आहे.

Elon Musk Net Worth: एलॉन मस्कने रचला इतिहास; एकूण संपत्ती 400 अब्ज डॉलर्सच्या पुढे

Bhakti Aghav

इलॉन मस्कच्या निव्वळ संपत्तीमध्ये ही अविश्वसनीय वाढ त्याच्या एरोस्पेस कंपनी SpaceX च्या शेअर्सच्या महत्त्वपूर्ण आणि मोठ्या विक्रीनंतर आली आहे. या शेअर विक्रीमुळे मस्कची एकूण संपत्ती सुमारे 50 अब्ज डॉलर्सने वाढली आहे.

Year Ender 2024: दक्षिण आफ्रिका असो वा पाकिस्तान! 'या' कमकूवत संघाकडून झाला लाजीरवाणा पराभव; या वर्षातील क्रिकेटमधील सर्वात मोठ्या अपसेटवर एक नजर

टीम लेटेस्टली

मोठ्या टूर्नामेंटमध्ये प्रचंड पसंती मिळालेल्या संघांमध्ये होणारी लढत पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात, जेथे कमी पसंतीचे संघ दिग्गजांना चकित करतात ते सामने जगभरातील खेळावर प्रेम करणाऱ्या आणि फॉलो करणाऱ्या अनेक चाहत्यांच्या मनात आघाडीवर असतात. पण 2024 मध्ये आपल्याला उलटे पाहायला मिळाले.

Advertisement

Sharad Pawar 85th Birthday: शरद पवार यांना Currency Note Press Nashik कडून खास गिफ्ट (Watch Video)

Dipali Nevarekar

करन्सी नोट प्रेस नाशिक कडून शरद पवार यांना खास गिफ्ट देण्यात आले आहे.

Sharad Pawar 85th Birthday: शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दिल्लीतील निवासस्थानी पोहचले अजित पवार, सुनेत्रा पवार, छगन भुजबळ

Dipali Nevarekar

शरद पवार आज 85 वा वाढदिवस साजरा करत आहे. यंदा बर्थ डे दिवशी ते दिल्ली मध्ये आहेत.

ChatGPT Down: Facebook, Instagram नंतर चॅटजीपीटीही डाऊन; जागतिक स्तरावर वापरकर्त्यांना करावा लागत आहे समस्यांचा सामना

Bhakti Aghav

गुरुवारी हजारो चॅटजीपीटी यूजर्संना समस्यांचा सामना करावा लागला. सोशल मीडियावर अनेक यूजर्स चॅटजीपीटी बंद असल्याची माहिती देत ​​आहेत. वेबसाईटवर 'ChatGPT is Currently Unavailable' असा मेसेज दाखवला जात असून कंपनी लवकरच ही समस्या दुरुस्त करेल असेही सांगण्यात येत आहे.

Horoscope Today राशीभविष्य, गुरुवार 12 डिसेंबर 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, गुरुवार 12 डिसेंबर 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Advertisement

Anganewadi Jatra 2025 Date: आंगणेवाडी भराडी देवीची जत्रा यंदा 22 फेब्रुवारी दिवशी

Dipali Nevarekar

जत्रेला जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडूनही विशेष ट्रेन सोडल्या जातात. सिंधुदुर्गात एसटी महामंडळाकडूनही विशेष बस चालवल्या जातात. आता 22 फेब्रुवारीच्या अनुषंगाने देखील विशेष सोय केली जाईल.

WI vs BAN 3rd ODI Match 2024 Live Streaming: आज बांगलादेश क्लीन स्वीप टाळण्याच्या इराद्याने मैदानात, तर वेस्ट इंडिज मालिका जिंकण्यासाठी सज्ज; तुम्ही येथे पाहून घ्या सामन्याचा आनंद

Nitin Kurhe

WI vs BAN: तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना गुरुवारी (12 डिसेंबर 2024) म्हणजे आज खेळवला जाणार आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचे कर्णधार शाई होप तर बांगलादेशचे कर्णधार मेहदी हसन मिराझ करत आहेत. दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये कॅरेबियन संघाने चमकदार कामगिरी केली आणि सहज विजय मिळवला.

Maharashtra Cabinet Expansion: 6 आमदारांमागे एक मंत्रिपद; मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत दाखल

Bhakti Aghav

अद्याप महायुतीत खातेवाटपासंदर्भात निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आमि अजित पवार बुधवारी दिल्लीत दाखल झाले. या बैठकीत प्रत्येक सहा आमदारांमागे एक मंत्री या फॉर्म्यूल्यावर चर्चा करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

EVM Hacking Case: 1,440 व्हीव्हीपॅट स्लिपची पडताळणी यशस्वी; निकाल जुळले, निवडणूक अधिकाऱ्याची माहिती

Bhakti Aghav

गेल्या महिन्यात झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत सर्व 1,440 व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल्स (VVPATs) ची पडताळणी करण्यात आली असून त्यांचे निकाल पूर्णपणे जुळणारे असल्याचे महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी (Kiran Kulkarni) यांनी सांगितलं आहे.

Advertisement

Navi Mumbai Bad Road Conditions: नवी मुंबईमधील खड्ड्यांच्या तक्रारींसाठी NMMC ने लाँच केले ॲप आणि व्हॉट्सॲप हेल्पलाइन; 24 तासांत निराकरण करण्याचे आश्वासन

Prashant Joshi

या प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारी दक्ष ॲपद्वारे रस्ते दुरुस्तीसाठी जबाबदार असलेल्या कंत्राटदाराकडे पाठवल्या जातील. अवघ्या 24 तासांत या समस्यांचे निराकरण होणे अपेक्षित आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झाला नाही; सोशल मिडियावर प्रसारित होणाऱ्या माहितीबाबत राज्य सरकारचे स्पष्टीकरण

Prashant Joshi

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाजमाध्यमाकडून वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळया स्तरावरुन कार्यालयाकडे विचारणा होत आहे.

Bengaluru Techie's Suicide Case: बंगळुरू अभियंता आत्महत्या प्रकरणाबाबत Kangana Ranaut चे वादग्रस्त विधान; म्हणाली- '99% लग्नांमध्ये पुरुषांचीच चूक' (Video)

Prashant Joshi

अतुल यांच्या आत्महत्येमुळे समाजातील विवाह आणि कायदेशीर प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. केवळ महिलांनाच नाही तर पुरुषांनाही न्याय मिळावा, अशी मागणी आता लोक करत आहेत. याबाबत अशा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र संस्था निर्माण करावी, जी पुरुषांनाही न्याय देण्यास सक्षम असेल, अशी सूचना कंगनाने केली.

MHADA Konkan Board Lottery 2024: म्हाडा कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी अर्ज करायला 24 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

Dipali Nevarekar

म्हाडाच्या lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.

Advertisement

Kurla Bus Accident Video: अपघातापूर्वी भरधाव वेगात असलेल्या बेस्ट बस मध्ये काय होती स्थिती? चालकही खिडकीतून पळाल्याचं CCTV फूटेज मध्ये कैद (Watch Video)

Dipali Nevarekar

बस आदळल्यानंतर सार्‍यांनीच बाहेर पळ काढला. बसचा चालक देखील आपली बॅग घेऊन खिडकीतून उडी मारून पळाला.

Thailand Announces e-Visa In India: थायलंडला जाणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी; 1 जानेवारी 2025 पासून भारतात उपलब्ध होणार ई-व्हिसा

Prashant Joshi

माहितीनुसार, 2019 मध्ये 20 लाखांहून अधिक भारतीय पर्यटकांनी थायलंडला भेट दिली. कोविड-19 महामारीच्या काळात येथे पर्यटकांचा ओघ कमी झाला. मात्र त्यानंतर भारतीय पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढली. याचा मोठा फायदा थायलंडला झाला.

Quick Commerce Sector: ॲमेझॉन करणार क्विक कॉमर्स सेक्टरमध्ये प्रवेश; 15 वितरीत केली जाणार ऑर्डर, जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

सध्या ग्राहकांच्या आवडीनिवडी बदलू लागल्या आहेत. आता 1-2 दिवसांत डिलिव्हरी प्राप्त करण्याऐवजी त्यांना काही मिनिटांत ऑर्डर केलेला माल हवा आहे. बाजारात क्विक कॉमर्स कंपन्यांचा शिरकाव झाल्याने ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टचा बाजारातील हिस्सा कमी होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे पाहून या कंपन्यांनाही आता त्वरीत वाणिज्य क्षेत्रात येण्याची इच्छा आहे.

CSMT BEST Bus Accident: सीएसएमटी भागात बेस्ट बसने 60 वर्षीय व्यक्तीला चिरडले; बेस्ट बस चालक अटकेत

Dipali Nevarekar

सीएसएमटी स्थानकाजवळ मुंबई पोलिस झोन च्या ऑफिस जवळ 60 वर्षीय व्यक्तीला आधी दुचाकीने धडक दिली. ते रस्त्यावर पडले. त्यानंतर मागून येणार्‍या बेस्ट बसने त्याने चिरडले.

Advertisement
Advertisement