Kurla Bus Accident Video: अपघातापूर्वी भरधाव वेगात असलेल्या बेस्ट बस मध्ये काय होती स्थिती? चालकही खिडकीतून पळाल्याचं CCTV फूटेज मध्ये कैद (Watch Video)
बस आदळल्यानंतर सार्यांनीच बाहेर पळ काढला. बसचा चालक देखील आपली बॅग घेऊन खिडकीतून उडी मारून पळाला.
कुर्लामध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण अपघाताचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. 9 डिसेंबर दिवशी झालेल्या या अपघातामध्ये 9 जणांचा निष्पाप जीव गेला. आता या अपघाताच्या वेळेस नेमकी बस मध्ये काय स्थिती होती? याचाही व्हिडिओ समोर आला आहे. अपघाताच्या वेळेस 60 प्रवासी होते. गर्दीने खचाखच भरलेल्या बस मध्येही या अपघाताच्या वेळी भीतीचं वातावरण होते. दरम्यान बस चालकाला पुरेसे प्रशिक्षण नव्हते. यामधून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नक्की वाचा: Kurla Bus Accident: 'योग्य प्रशिक्षणाचा अभाव'; कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती .
अपघाताच्या वेळेस बस मधील परिस्थिती काय होती?
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement