ठळक बातम्या
Tipu Sultan Jayanti Rally: मुंबई उच्च न्यायालयाने AIMIM च्या पुण्यातील टिपू सुलतान जयंती रॅलीला अटींसह दिली मंजुरी; परवानगी नाकारल्याबद्दल पोलिसांना फटकारले
Prashant Joshiपुणे ग्रामीण पोलिसांनी रॅलीला परवानगी दिली नाही आणि याचिकाकर्त्याला सार्वजनिक ठिकाणाऐवजी खासगी ठिकाणी साजरी करण्यास सांगितले, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. अशा रॅलींमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे पोलिसांनी सांगितले होते.
Youngest World Chess Champion In History: भारताच्या D Gukesh ने रचला इतिहास; Ding Liren चा पराभव करून बनला इतिहासातील सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन
Prashant Joshiडिंगचा पराभव केल्यानंतर गुकेश आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि खुर्चीवर बसून रडू लागला. या विजयासह गुकेशने केवळ भारतीय बुद्धिबळातच नव्हे तर जागतिक बुद्धिबळातही आपले नाव अजरामर केले.
No Ballot Only EVM: बॅलेट पेपर नको फक्त ईव्हीएमवर मतदान घ्या; सोलापूर जिल्ह्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतमध्ये ठराव
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेईव्हीएम विरोधातील आणि समर्थनार्ध लढ्यामध्ये सोलापूर जिल्हा देशाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आली आहे. माळशीरस तालुक्यातील मारकडवाडी गावाने ईव्हीएमला विरोध केला. असे असले तरी, याच जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी गावाने ईव्हीएम समर्थनार्थ ठराव केला आहे.
Health Insurance Growth in India: भारतीय आरोग्य विमा क्षेत्रात FY24 मध्ये 37.1%वाढ; प्रीमियम कलेक्शन आणखी वाढण्याची शक्यता
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेभारतातील आरोग्य विम्यात लक्षणीय वाढ झाली असून वित्तीय वर्ष 27 पर्यंत प्रीमियम संकलन ₹1,900 अब्जापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. या वाढीमागील प्रमुख कारणे काय? याबाबत अॅक्सिस सिक्युरिटीज अहवालात सविस्तर भाष्य करण्यात आले आहे.
Mumbai Shocker: शेअर टॅक्सीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीसमोर व्यक्तीने केले हस्तमैथुन; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल (Watch)
Prashant Joshiशेअर टॅक्सीने प्रवास करणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची बाब समोर आली आहे. तिच्या शेजारी बसलेल्या एका व्यक्तीने कथितरित्या तिच्या समोर अश्लील वर्तन केले.
One Nation, One Election: 'एक देश, एक निवडणूक' विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेकेंद्रीय मंत्रिमंडळाने लोकसभा, राज्य विधानसभा, शहरी संस्था आणि पंचायतींसाठी एकाच वेळी निवडणुका प्रस्तावित करणारे 'एक राष्ट्र, एक निवडणूक' विधेयक मंजूर केले आहे.
Mumbai Seafood Plaza: बीएमसी मुंबईतील खार दांडा कोळीवाड्यात सुरु करणार तिसरा सीफूड प्लाझा; लोकांकडून मागवले अभिप्राय
Prashant Joshiमाहीममधील पहिल्या सीफूड प्लाझामध्ये WSHG सदस्यांमधील अंतर्गत संघर्षानंतर, बीएमसीने नवीन 'सी फूड प्लाझा' प्रस्तावाबाबत नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्याचा निर्णय घेतला आहे.
Kurla BEST Bus Accident: कुर्ला बस अपघात प्रकरणामध्ये मृत महिलेचे दागिने चोरणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
Dipali Nevarekarकुर्ला बेस्ट बस अपघाताच्या वेळीस माणूसकीला देखील काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. गाडीच्या चाकाखाली आलेल्या महिलेच्या हातामधील बांगड्या चोरल्याचा प्रकार समोर आला आहे.
FIFA विश्वचषक 2034 च्या यजमानपदी सौदी अरेबियाची मंजूरी, स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्को संयुक्तपणे 2030 च्या हंगामाचे यजमानपद भूषवणार
टीम लेटेस्टलीFIFA विश्वचषक 2034 च्या यजमानपदासाठी बोली लावणारा सौदी अरेबिया हा एकमेव देश होता आणि अधिकृत यजमान राष्ट्र म्हणून त्याची पुष्टी झाली आहे.
Year Ender 2024: अभिषेक शर्मापासून हर्षित राणापर्यंत, 'या' भारतीय स्टार्सना टीम इंडियामध्ये मिळाली पदार्पणची संधी
Nitin Kurheइंडियन प्रीमियर लीग (IPL) आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये छाप पाडल्यानंतर काही युवा स्टार्सनी वरिष्ठ राष्ट्रीय संघात प्रवेश केला आहे. टीम इंडियात संधी (Team India) मिळाल्यानंतर त्यांनी त्या संधीचा फायदाही घेतला आहे.
Deadly Virus Samples Missing: ऑस्ट्रेलियन लॅबमधून धोकादायक व्हायरसचे 323 नमुने गायब; जैवसुरक्षा नियमांचे उल्लंघन, तपास सुरु
Prashant Joshiक्वीन्सलँड हेल्थने या घटनेची चौकशी सुरू केली आहे आणि यास ‘जैवसुरक्षा प्रोटोकॉलचे ऐतिहासिक उल्लंघन’ म्हटले आहे. मात्र, या प्रकरणात समाजाला कोणताही धोका नसल्याचे सरकारने म्हटले आहे.
Ladki Bahin Yojana Applications Rejected: लाडकी बहीण योजना; एकट्या पुणे जिल्ह्यात तब्बल 10,000 अर्ज फेटाळले
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपुणे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेंतर्गत 10,000 हून अधिक अर्ज पात्रता निकषांची पूर्तता न केल्यामुळे नाकारण्यात आले आहेत. योजनेची कारणे आणि अपडेट्सबद्दल अधिक जाणून घ्या.
Encounter In Chhattisgarh: छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार
Bhakti Aghavया ऑपरेशनमध्ये नारायणपूर, दंतेवाडा, बस्तर आणि कोंडागाव जिल्ह्यांतील जिल्हा राखीव रक्षक (DRG) आणि CRPF च्या तुकड्यांचा समावेश होता. नारायणपूर, दंतेवाडा, बस्तर आणि कोंडागाव जिल्ह्यातील पोलिसांच्या जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) चे कर्मचारी तसेच सीआरपीएफच्या पथकांनी या कारवाईत सहभाग घेतला.
Golden Jackals Enter Kharghar: खारघर आणि नवी मुंबई परिसारत का दिसतोय सोनेरी कोल्हा? काय आहे नेमके कारण? पर्यावरणवाद्यांमध्ये चिंता
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेअधिवास नष्ट झाल्यामुळे खारघरम येथील नागरी वस्त्यांमध्ये सोनेरी कोल्हे प्रवेश करत असल्याबद्दल पर्यावरणवाद्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांना भेडसावणाऱ्या धोक्यांविषयी आणि संवर्धनाच्या प्रयत्नांची तातडीची गरज यांबाबत येथे जाणून घ्या.
Places of Worship Act: प्रार्थनास्थळ कायदा काय आहे? तो रद्द करण्याची मागणी का होत? वाचा सविस्तर वृत्त
Bhakti Aghav1991 मध्ये प्रार्थनास्थळ कायदा लागू करण्यात आला. देशातील धार्मिक स्थळांशी संबंधित वाद टाळणे हा या कायद्यामागचा उद्देश होता. मात्र, आता हा कायदाच वादात सापडला आहे. सध्या हा कायदा रद्द करण्याची मागणी का केली जात आहे? राम मंदिर-बाबरी मशीद वादाच्या सुनावणीत हा कायदा अडसर ठरला नाही, तर इतर मंदिर-मशीद वादात हा कायदा का लागू केला जात आहे? ते जाणून घेऊयात.
One Nation One Election: केंद्रीय मंत्रिमंडळाची 'वन नेशन वन इलेक्शन' विधेयकाला मंजुरी; संसदेत लवकरच होणार सादर - रिपोर्ट
Dipali Nevarekarसध्या दिल्लीत सुरू असलेले संसदेचं हिवाळी अधिवेशन 20 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे या अधिवेशनात One Nation One Election विधेयक येण्याचा अंदाज आहे.
Virat Kohli Test Stats In Gabba, Brisbane: ब्रिस्बेनमध्ये विराट कोहलीचा धक्कादायक रेकॉर्ड, पाहा आकडेवारीत 'किंग'ची कामगिरी
Nitin Kurheपहिल्या कसोटीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला. तर दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत भारताचा 10 गडी राखून पराभव केला. आता मालिकेतील तिसऱ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
IND vs AUS 3rd Test 2024 Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी वेळत बदल, आता यावेळी सुरु होणार सामना; जाणून घ्या तपशील
Nitin Kurheतिसरा सामना होणार आहे जिथे ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व आहे आणि गेल्या दौऱ्यात भारताने त्यांना येथे पराभूत केले आहे. हे मैदान ब्रिस्बेनचे गाबा (Gabba) आहे. गेल्या वेळी गाब्बामध्ये निर्णायक सामना खेळला गेला होता ज्यात भारताने विजय मिळवून मालिका जिंकली होती.
Palghar Car Accident: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर स्विफ्ट कारचा विचित्र अपघात; हवेत 20-25 फीट उडाली (Watch Video)
Dipali Nevarekarगुजरात कडून मुंबईला जात असलेल्या कारचा अचानक तोल गेला आणि लेव्हलिंग नसलेल्या रस्त्यावरून ती थेट हवेत झेपावली.
Year Ender 2024: 'या' वर्षी सर्वाधिक शतक झळकावणारे 'हे' आहेत टॉप-5 फलंदाज, संजू सॅमसनचेही यादीत नाव
Nitin Kurhe2024 मध्ये त्याच्या बॅटमधून खूप धावा झाल्या आहेत. या कारणास्तव त्याच्या नावावर अनेक मोठे विक्रमही नोंदवले गेले आहेत. केवळ जो रूटच नाही तर कमिंडू मेंडिस आणि संजू सॅमसनसारख्या (Sanju Samson) फलंदाजांनीही यंदा आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.