ठळक बातम्या
BMC Recruitment 2024: इंजिनियर्सना बीएमसी मध्ये सरकारी नोकरीची संधी; 16 डिसेंबर पर्यंत करा portal.mcgm.gov.in वर अर्ज
Dipali Nevarekarज्युनियर इंजिनियर (सिव्हिल), ज्युनियर इंजिनियर ( मेकॅनिकल अॅन्ड इलेक्ट्रिकल), सेकंडरी इंजिनियर (सिव्हिल), सेकेंडरी इंजिनियर (मेकॅनिकल अॅन्ड इलेक्ट्रिकल) यासाठी बीएमसी मध्ये नोकरभरती होणार आहे.
Canteen Owner Bites Man's Ear Over Food Bill: पुष्पा 2 पाहिल्यानंतर कॅन्टीनच्या मालकाचं फिरलं डोक; बिलावरून झालेल्या भांडणात घेतला तरुणाच्या कानाला चावा
Bhakti Aghav'पुष्पा 2' (Pushpa 2) च्या प्रदर्शनादरम्यान एका थिएटर कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याने बिलावरून झालेल्या वादात एका व्यक्तीच्या कानाला चावा घेतला. फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, ग्वाल्हेरच्या फलका बाजार भागातील काजल टॉकीजमध्ये मंगळवारी रात्री ही घटना घडली.
Year Ender 2024: भारताने 17 वर्षांनंतर पटकावले टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद, रोहित-कोहलीच्या निवृत्तीने चाहते निराश
Nitin Kurhe2023 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाच्या छायेत सुरु झालेल्या या वर्षापासून भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मोठ्या अपेक्षा होत्या, ज्याची पूर्तता अखेर 29 जून 2024 रोजी भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिज आणि यूएसए येथे झालेल्या सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करत पूर्ण केली.
Tax Refunds Surge in FY 2024-25: आर्थिक वर्ष 2024-25 साठी कर परताव्यात 46% वाढ; केंद्रीय अर्थमंत्रालयाची माहती
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेअर्थ मंत्रालयाने जाहीर केले की आर्थिक वर्ष 2024-25 साठी कर परतावा वितरणात लक्षणीय सुधारणा झाली असून 1 एप्रिल ते 27 नोव्हेंबर दरम्यान 3.08 लाख कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यात 46.31 टक्के वाढ झाली आहे.
Plane Crash In Victoria: अमेरिकेत धावपट्टीऐवजी रस्त्यावर उतरले विमान; पुढे काय झालं? पहा थरारक व्हिडिओ
Bhakti Aghavया अपघातात चार जण जखमी झाले आहेत. विमान रस्त्यावर उतरताना अनेक गाड्यांनाही धडकले. या अपघातानंतर विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
PF withdrawals: नोकरदारांना पीएफ मधून पैसे काढण्यासाठी एटीएम प्रमाणे सोय मिळणार? पहा कशी असू शकते प्रक्रिया!
Dipali Nevarekarनोकरदारांना बॅंकेच्या एटीएम कार्ड प्रमाणे PF withdrawal card दिलं जाईल. एकूण पीएफ च्या 50% पीएफ काढण्याची मर्यादा असणार आहे.
Chandivali Hit-and-Run Case: चांदिवलीमध्ये हिट-अँड-रनची घटना; डिलिव्हरी बॉयने 64 वर्षीय महिलेला दुचाकीने धडक दिल्याने मृत्यू, गुन्हा दाखल
Bhakti Aghav. हिरशा पुजारी असं या दुचाकीस्वाराचं नाव आहे. चांदिवलीतील नाहर अमृत शक्ती कॉम्प्लेक्सजवळ सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हिरशा पुजारी याने सरोली सिंग यांना त्याच्या दुचाकीने धडक दिली.
Selena Gomez-Benny Blanco Engagement: गायिका सेलेना गोमेज केली बेनी ब्लैंको सोबत एंगेजमेंट; फोटो शेअर करत चाहत्यांना दिली बातमी (View Pics)
Dipali Nevarekar“Forever begins now." या कॅप्शन सह सेलेनाने चाहत्यांना खुषखबर दिली आहे.
AUS W Beat IND W 3rd ODI 2024 Scorecard: ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा क्लिन स्वीप, स्मृती मानधनाचे शतक व्यर्थ; 83 धावांनी पराभव करत मालिका जिंकली
Nitin KurheIND W vs AUS W: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला बुधवारी पर्थमध्ये दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. भारताची उपकर्णधार स्मृती मानधना हिचे शतक व्यर्थ गेले कारण भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत 215 धावांत ऑल आऊट होऊन 83 धावांनी पराभव केला.
Zimbabwe Beat Afghanistan, 1st T20I 2024 Scorecard: रोमहर्षक सामन्यात झिम्बाब्वेने अफगाणिस्तानचा 4 गडी राखून केला पराभव, ब्रायन बेनेटची 49 धावांची सर्वाधिक खेळी; येथे पाहा ZIM वि AFG सामन्याचे स्कोअरकार्ड
Nitin KurheZIM vs AFG: तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना 11 डिसेंबर रोजी हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवण्यात गेला. पहिल्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेने अफगाणिस्तानचा चार विकेट्सने पराभव केला आहे.
Elon Musk Net Worth: एलॉन मस्कने रचला इतिहास; एकूण संपत्ती 400 अब्ज डॉलर्सच्या पुढे
Bhakti Aghavइलॉन मस्कच्या निव्वळ संपत्तीमध्ये ही अविश्वसनीय वाढ त्याच्या एरोस्पेस कंपनी SpaceX च्या शेअर्सच्या महत्त्वपूर्ण आणि मोठ्या विक्रीनंतर आली आहे. या शेअर विक्रीमुळे मस्कची एकूण संपत्ती सुमारे 50 अब्ज डॉलर्सने वाढली आहे.
Year Ender 2024: दक्षिण आफ्रिका असो वा पाकिस्तान! 'या' कमकूवत संघाकडून झाला लाजीरवाणा पराभव; या वर्षातील क्रिकेटमधील सर्वात मोठ्या अपसेटवर एक नजर
टीम लेटेस्टलीमोठ्या टूर्नामेंटमध्ये प्रचंड पसंती मिळालेल्या संघांमध्ये होणारी लढत पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात, जेथे कमी पसंतीचे संघ दिग्गजांना चकित करतात ते सामने जगभरातील खेळावर प्रेम करणाऱ्या आणि फॉलो करणाऱ्या अनेक चाहत्यांच्या मनात आघाडीवर असतात. पण 2024 मध्ये आपल्याला उलटे पाहायला मिळाले.
Sharad Pawar 85th Birthday: शरद पवार यांना Currency Note Press Nashik कडून खास गिफ्ट (Watch Video)
Dipali Nevarekarकरन्सी नोट प्रेस नाशिक कडून शरद पवार यांना खास गिफ्ट देण्यात आले आहे.
Sharad Pawar 85th Birthday: शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दिल्लीतील निवासस्थानी पोहचले अजित पवार, सुनेत्रा पवार, छगन भुजबळ
Dipali Nevarekarशरद पवार आज 85 वा वाढदिवस साजरा करत आहे. यंदा बर्थ डे दिवशी ते दिल्ली मध्ये आहेत.
ChatGPT Down: Facebook, Instagram नंतर चॅटजीपीटीही डाऊन; जागतिक स्तरावर वापरकर्त्यांना करावा लागत आहे समस्यांचा सामना
Bhakti Aghavगुरुवारी हजारो चॅटजीपीटी यूजर्संना समस्यांचा सामना करावा लागला. सोशल मीडियावर अनेक यूजर्स चॅटजीपीटी बंद असल्याची माहिती देत आहेत. वेबसाईटवर 'ChatGPT is Currently Unavailable' असा मेसेज दाखवला जात असून कंपनी लवकरच ही समस्या दुरुस्त करेल असेही सांगण्यात येत आहे.
Horoscope Today राशीभविष्य, गुरुवार 12 डिसेंबर 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, गुरुवार 12 डिसेंबर 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
Anganewadi Jatra 2025 Date: आंगणेवाडी भराडी देवीची जत्रा यंदा 22 फेब्रुवारी दिवशी
Dipali Nevarekarजत्रेला जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडूनही विशेष ट्रेन सोडल्या जातात. सिंधुदुर्गात एसटी महामंडळाकडूनही विशेष बस चालवल्या जातात. आता 22 फेब्रुवारीच्या अनुषंगाने देखील विशेष सोय केली जाईल.
WI vs BAN 3rd ODI Match 2024 Live Streaming: आज बांगलादेश क्लीन स्वीप टाळण्याच्या इराद्याने मैदानात, तर वेस्ट इंडिज मालिका जिंकण्यासाठी सज्ज; तुम्ही येथे पाहून घ्या सामन्याचा आनंद
Nitin KurheWI vs BAN: तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना गुरुवारी (12 डिसेंबर 2024) म्हणजे आज खेळवला जाणार आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचे कर्णधार शाई होप तर बांगलादेशचे कर्णधार मेहदी हसन मिराझ करत आहेत. दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये कॅरेबियन संघाने चमकदार कामगिरी केली आणि सहज विजय मिळवला.
Maharashtra Cabinet Expansion: 6 आमदारांमागे एक मंत्रिपद; मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत दाखल
Bhakti Aghavअद्याप महायुतीत खातेवाटपासंदर्भात निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आमि अजित पवार बुधवारी दिल्लीत दाखल झाले. या बैठकीत प्रत्येक सहा आमदारांमागे एक मंत्री या फॉर्म्यूल्यावर चर्चा करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
EVM Hacking Case: 1,440 व्हीव्हीपॅट स्लिपची पडताळणी यशस्वी; निकाल जुळले, निवडणूक अधिकाऱ्याची माहिती
Bhakti Aghavगेल्या महिन्यात झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत सर्व 1,440 व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल्स (VVPATs) ची पडताळणी करण्यात आली असून त्यांचे निकाल पूर्णपणे जुळणारे असल्याचे महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी (Kiran Kulkarni) यांनी सांगितलं आहे.