Selena Gomez-Benny Blanco Engagement: गायिका सेलेना गोमेज केली बेनी ब्लैंको सोबत एंगेजमेंट; फोटो शेअर करत चाहत्यांना दिली बातमी (View Pics)
“Forever begins now." या कॅप्शन सह सेलेनाने चाहत्यांना खुषखबर दिली आहे.
लोकप्रिय गायिका सेलेना गोमेज ने बेनी ब्लैंको सोबत एंगेजमेंट केल्याची माहिती इंस्टा पोस्ट द्वारा दिली आहे. सेलेनाने “Forever begins now." म्हणत तिच्या एंगेजमेंट रिंगचा देखील फोटो शेअर केला आहे. यापूर्वीच सेलेनाने तिच्या काही पोस्ट मधून रिलेशनशीप बाबत हिंट्स दिल्या होत्या. पण आज काही फोटोंची सीरीज शेअर करत चाहत्यांना महत्त्वाची अपडेट दिली आहे. बेनी ब्लैंको हा देखील संगीतक्षेत्रात काम करतो.
सेलेना गोमेज ने शेअर केला एंगेजमेंट रिंगचा फोटो
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)