Sharad Pawar 85th Birthday: शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दिल्लीतील निवासस्थानी पोहचले अजित पवार, सुनेत्रा पवार, छगन भुजबळ

शरद पवार आज 85 वा वाढदिवस साजरा करत आहे. यंदा बर्थ डे दिवशी ते दिल्ली मध्ये आहेत.

Sharad Pawar | X @ANI

शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. सध्या संसदेचं अधिवेशन सुरू असल्याने शरद पवार दिल्लीमध्ये आहेत. तर काल दिल्लीत पोहचलेल्या अजित पवार यांनी आज सकाळी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यांच्यासोबत अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार, नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल  पटेल देखील आहेत. दरम्यान आज सकाळी शरद पवारांनी कार्यकर्त्यांची भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या. Sharad Pawar 85th Birthday: शरद पवार यांना Currency Note Press Nashik कडून खास गिफ्ट (Watch Video). 

अजित पवार शरद पवारांच्या 85 व्या बर्थ  डे निमित्त भेटीला 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement