शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. आज त्यांना Currency Note Press Nashik कडून खास गिफ्ट देण्यात आलं आहे. 85 या आकड्यावर नाण्यांची सजावट करण्यात आली आहे. शरद पवार यांनीही त्यांची भेट स्वीकारली आहे. देशातील पहिली चलनी नोट 1924 मध्ये नाशिकमध्ये बनवण्यात आली होती. भारतीय चलनाच्या बाबतीत नाशिकला महत्त्व आहे. हे कारखाने चालवण्यासाठी शरद पवारांनी आम्हाला पाठिंबा दिल्याने आम्ही या निमित्ताने दिल्लीत आलो आहोत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना नेहमीच अनोख्या भेटवस्तू देत आलो आहोत. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या भेटीबद्दल करन्सी नोट प्रेस नाशिकचे जगदीश गोडसे म्हणाले आहेत. Sharad Pawar 85th Birthday: शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दिल्लीतील निवासस्थानी पोहचले अजित पवार, सुनेत्रा पवार, छगन भुजबळ.
शरद पवार यांना करन्सी नोट प्रेस नाशिक कडून खास गिफ्ट
VIDEO | Officials of Currency Note Press Nashik present gift to NCP (SP) chief Sharad Pawar (@PawarSpeaks) on his birthday at his residence in Delhi.
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/V770UNGQD4
— Press Trust of India (@PTI_News) December 12, 2024
VIDEO | "Country's first currency note was made in Nasik in 1924. Nasik holds unique importance as far as Indian currency is concerned. Today, it is Sharad Pawar's birthday. We have come to Delhi on this occasion because he has supported us to run these factories. We have always… pic.twitter.com/xrcOwRDMku
— Press Trust of India (@PTI_News) December 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)