MHADA Konkan Board Lottery 2024: म्हाडा कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी अर्ज करायला 24 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

म्हाडाच्या lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.

MHADA | (Photo credit: archived, edited, representative image)

म्हाडा कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी अर्ज करायला आता  24 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या या घरांसाठी  अनामत रक्कमेसह केवळ 4989 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे 10 डिसेंबरची डेडलाईन वाढवून आता 24 डिसेंबर करण्यात आली आहे.  यामध्ये म्हाडाकडून  कल्याण, टिटवाळा, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये ओरस, वेंगुर्ला आणि मालवण मध्ये घरं उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

कोकण विभागातील म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement