ठळक बातम्या
AB de Villiers Plays Cricket With Wheelchair Team: एबी डिव्हिलियर्सने व्हीलचेअर क्रिकेट टीमसोबत खेळले क्रिकेट, हृदयस्पर्शी क्षण (Watch Video)
Jyoti Kadamएबी डिव्हिलियर्सने मुंबईतील मरीन लाईन्स येथे मुंबई व्हीलचेअर क्रिकेट टीमसोबत क्रिकेट खेळले. व्हीलचेअरवर बसून एबी डिव्हिलियर्सने क्रिकेट खेळले.
GT vs MI IPL 2025 Eliminator: गुजरात टायटन्सचा पराभव, शुभमन गिलची बहीण शाहनीलचे अश्रू अनावर; आशिष नेहराचा मुलगाही झाला भावूक (Video)
Jyoti Kadamगुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना खूप रोमांचक होता. मिळालेल्या पराभवानंतर, गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा आणि कर्णधार शुभमन गिलची बहीण शाहनील यांचे दोन्ही मुलगे भावूक होऊन रडताना दिसल
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण ला नेपाळ बॉर्डर वरून अटक
Dipali Nevarekarनिलेश चव्हाण याच्याविरुद्ध 14 जून 2022 रोजी त्याच्या पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Amit Shah यांचा जम्मू-काश्मिर दौरा; पाकिस्तानकडून पूंछमध्ये मारल्या गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नियुक्तीपत्रे दिली (Vidoe)
Jyoti Kadamपाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात जीव गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.
Snake Under Pillow in Nagpur: बेडवर उशीखाली आढळला कोब्रा; कुटुंब थोडक्यात बचावले, नागपूरमधील घटना (Video)
Jyoti Kadamही घटना नागपूरमधील एका घरी घडली. जेव्हा कुटुंबातील काह सदस्यांना उशी असामान्य हालचाल दिसली. त्यांनी उशी उचलून पाहिली असता त्याखाली विषारी साप आढळून आला.
Tiger Attack Caught on Camera: थायलंड पार्कमध्ये वाघाचा भारतीय पर्यटकावर हल्ला; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Watch Video)
Prashant Joshiही घटना थायलंडमधील टायगर किंग्डमसारख्या उद्यानात घडल्याची शक्यता आहे, जिथे पर्यटकांना वाघांना खायला घालण्याची किंवा त्यांच्यासोबत फोटो काढण्याची परवानगी आहे.
Assam च्या Manas National Park मध्ये Rhino चा Safari Jeep पलटण्याचा प्रयत्न; व्हिडिओ वायरल
Dipali Nevarekarएका व्हायरल व्हिडिओमध्ये गेंडा जीप थांबलेल्या रस्त्याने चालत जात असल्याचे आणि वारंवार ती उलटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
Mira Road Fire: मीरा रोड मध्ये बेकायदेशीर झोपड्यांमध्ये भडकली आग (Watch Video)
Dipali Nevarekarशॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत गॅस सिलेंडरचाही स्फोट झाल्याने ती अजूनच भडकल्याचं समोर आलं आहे.
South Korea Navy Patrol Plane Crash: दक्षिण कोरियाच्या नौदलाचे गस्ती घालणारे विमान कोसळले (Watch Video)
Bhakti Aghavस्थानिक रहिवाशांकडून एक अज्ञात उडणारी वस्तू पडल्याचे आणि स्फोट झाल्याचे वृत्त मिळाल्यानंतर आग्नेय शहरातील पोहांगमध्ये बचाव कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या, असे आपत्कालीन कार्यालयाने सांगितले.
Pune Suicide Cases: पुण्यात गेल्या 4 वर्षांत 4,000 हून अधिक आत्महत्यांची नोंद; पहा आकडेवारी
Prashant Joshiपुण्यात 2021 ते 2024 दरम्यान एकूण 4,022 आत्महत्यांची नोंद झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यापैकी 2,849 पुरुष आणि 1,173 महिला होत्या.
Gwalior Shocker: लोकप्रिय कंपनीच्या साबणात आढळले ब्लेड; 10 वर्षांच्या मुलाच्या चेहऱ्याला जखम, कुटुंबाने दाखल केली तक्रार
टीम लेटेस्टलीवडील अंगद सिंग तोमर यांनी 21 मे रोजी जवळच्या दुकानातून लोकप्रिय कंपनीचे साबण खरेदी केले होते. सोमवारी संध्याकाळी, त्यांचा 10 वर्षांचा मुलगा अंश या साबणाने आंघोळ करत असताना अचानक साबणाच्या आतून एक ब्लेड बाहेर आले, ज्यामुळे मुलाच्या चेहऱ्यावर जखम झाली.
Actor Dino Morea ची आज पुन्हा EOW Office मध्ये चौकशी
Dipali Nevarekarमीठी नदी स्वच्छतेमध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 65 कोटी रुपयांच्या अनियमिततेचा आरोप केला आहे.
EPFO Passbook Login Website: ईपीएफओ पासबुक लॉगिन वेबसाइट अजूनही बंद? बॅलन्स तपासताना सतत तांत्रिक अडचणी येत असल्याची तक्रार
Prashant Joshiमहाराष्ट्रासह देशभरातील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या लाखो सदस्यांना, गेल्या काही आठवड्यांपासून त्यांचे भविष्य निर्वाह निधी (PF) पासबूक तपासण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. याबाबत सदस्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांची निराशा व्यक्त करत आहेत.
Maharashtra Rains: अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती-घरांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्देश
Dipali Nevarekarयंदाच्या मोसमात जोरदार पावसामुळे वीज पडणे, भिंत कोसळणे, झाडे पडणे आणि पाण्यात बुडणे अशा घटनांमुळे राज्यात आठ जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.
Ambat Shaukin Trailer: 'आंबट शौकिन' च्या ट्रेलर ला चार दिवसांत 5 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज!
Dipali Nevarekar'आंबट शौकिन' हा सिनेमा 13 जून दिवशी सिनेमागृहामध्ये रीलीज करण्यात आला आहे.
Lightning Safety Tips: पावसाळ्यात कडाडणार्या वीजांबददल काही मिथकं आणि सत्य यांच्याबद्दल भारतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कडून खुलासा; पहा कसे रहाल सुरक्षित?
Dipali Nevarekarभारतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कडून पावसाळ्याच्या दिवसामध्ये वीजेच्या कडकडाटापासून सुरक्षित कसे रहावं याची माहिती जारी केली आहे.
Mumbai Weather Updates: मुंबई मध्ये शहर आणि उपनगरामध्ये आज ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज; काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता
Dipali Nevarekarआज भरती - दुपारी 1.03 वाजता असून लाटा 4.88 मीटर उंच असण्याची आहे तर ओहोटी संध्याकाळी 7.06 वाजता असून त्यावेळी लाटा 1.59 मीटर उंच असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Veer Savarkar Jayanti 2025: आज 28 मे रोजी साजरी होत आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 142 वी जयंती; PM Narendra Modi यांच्याकडून कृतज्ञतापूर्वक स्मरण व अभिवादन
Prashant Joshiथोर स्वातंत्र्यसेनानी, लेखक आणि हिंदुत्व विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांच्या आजच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरपूर्ण श्रद्धांजलि अर्पण केली आणि त्यांची देशभक्ती, त्याग आणि सामाजिक सुधारणांबद्दल कौतुक केले.
ऑपरेशन सिंदूर च्या सर्वपक्षीय शिष्टमंडळातील Ghulam Nabi Azad यांना कुवेत मध्ये उष्णतेचा त्रास; हॉस्पिटल मध्ये दाखल
Dipali NevarekarGhulam Nabi Azad यांना कुवेत मध्ये उष्णतेचा त्रास झाल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याचं सांगण्यात आलं आहे.
Majiwada Flyover Night Closure: ठाणेकरांनो लक्ष द्या! मेट्रोच्या कामासाठी 28 ते 31 मे दरम्यान रात्रीच्या वेळी माजिवडा उड्डाणपूल बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग
Prashant Joshiमेट्रो बांधकामाच्या कामामुळे माजिवडा उड्डाणपुलावरील रात्रीची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबईहून नाशिक, घोडबंदर आणि भिवंडीकडे माजिवडा पुलावरून जाणाऱ्या सर्व वाहनांवर परिणाम होईल.